Tag: Mountain fell at Pacheri Sada

Mountain fell at Pacheri Sada

गुहागर पाचेरी सडा येथे डोंगर खचला

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पाचेरी सडा बौद्ध वाडी येते डोंगर खचत असल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडलेला नाही, मात्र सुरक्षीतता म्हणून 14 कुटुंबाना स्थलांतरित व्हा ...