अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तपासणी करावी
मनसेची मागणी, हातगाड्यांनी व्यवसाय करणारे अडचणीत गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी अन्न व ...