निरामय रुग्णालयाची आमदार जठारांकडून पाहणी
लवकरच रुग्णालय सुरू करण्याचे संकेत गुहागर, ता. 15 : तालुक्यातील रानवी येथील बंद अवस्थेतील निरामय रुग्णालयाची विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ...
