Tag: MLA Jadhav will fill the Nomination form

Guhagar assembly polls

आमदार जाधव उमेदवारी अर्ज भरणार

गुहागर, ता. 17 : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार भास्कर जाधव आपला उमेदवारी अर्ज २२ ऑक्टोबर रोजी भरणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. MLA Jadhav ...