रत्नागिरीत जलशक्ती अभियानाची आढावा बैठक
गुहागर, ता. 15 : जलशक्ती अभियान संदर्भात आढावा बैठक रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नूकतीच पार पाडली. यावेळी या अभियानात करण्यात येणाऱ्या कामांच्या आराखड्यावर चर्चा झाली. अभियानात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलसाठ्यांचे पुनर्भरण, गावासाठी ...
