Tag: Marathi News

Workshop at Velneshwar College

वेळणेश्वर महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Velneshwar College) येथे दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी उद्योजकता विकास या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा ...

Deadline till Saturday for crop insurance

पीक विम्यासाठी शनिवारपर्यत मुदत

रत्नागिरी. ता. 29 : पुनर्रचित हवामान आधारित आंबा पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून, जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार, ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, ...

Analysis of Women's Voting

पतीचा पराभव करून पत्नी विधानसभेत

कन्नड मतदारसंघात सासरे, सासु, मुलानंतर सुनबाई आमदार कन्नड, ता. 28 : कन्नड विधानसभा निवडणुकीत महेश जाधव आणि संजना जाधव या पती-पत्नीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे शिवसेनेने ...

Constitution rally by Nehru Yuva Kendra

नेहरू युवा केंद्र रत्नागिरी तर्फे गुहागर येथे संविधान रॅली

गुहागर, ता. 28 : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचे मार्फत गुहागर एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गुहागर एसटी स्टँड ते श्री देव ...

A dangerous fish was found in the sea

समुद्रात सापडला खतरनाक मासा

शास्त्रज्ञही झाले थक्क गुहागर, ता. 28 : ऑस्ट्रेलियातील म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांना तीक्ष्ण दात आणि सरड्यासारखा दिसणारा मासा सापडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम कोकोस (कीलिंग) आयलँड्स मरीन पार्कच्या मोहिमेदरम्यान हा ...

Success of Vedant Dingankar in Painting Competition

राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत वेदांत डिंगणकर चे यश

गुहागर, ता. 28 : ऊर्जा संरक्षण पर राज्य स्तरीय चित्रकला प्रतियोगिता देशांतर्गत क्षेत्रातील ऊर्जा, कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनासाठी संवेदनशील करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय (MOP)व भारत सरकार (GOI), यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ...

Guhagar Assembly Constituency

घटते मताधिक्य आ. जाधवांसाठी धोक्याची घंटा

ओबीसी मतांचा प्रभाव मावळला, राजकीय वाटचाल विचार करायला लावणारी गुहागर, ता. 28 :  गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांचे यावेळच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य घटल्याने त्यांच्या आगामी राजकीय ...

CM Eknath Shinde Press

भाजपचे वरिष्‍ठ घेतली त्या निर्णयाला आमचा पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडका भाऊ, जनतेचा मुख्यमंत्री ही ओळख महत्त्वाची गुहागर, ता. 27 : भाजपचे वरिष्‍ठ नेतृत्त्व मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीत असलेले स्पीडब्रेकर ...

Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत रत्नागिरीची रिध्दी चव्हाण

रत्नागिरी, ता. 27 : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २५ ते २९ या कालावधीत होणाऱ्या ४३ व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ रविवारी विमानाने ...

Constitution Day at KDB College

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात संविधान दिन

गुहागर, ता. 27 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागामार्फत भारतीय संविधान आणि बालहक्क  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले ...

Divisional Post Court

विभागीय डाक अदालत 09 डिसेंबर रोजी

05 डिसेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 27 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी  येथे ...

Schemes related to Horticulture

फलोत्पादनाशी निगडीत योजनेंसाठी अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता जिल्ह्यासाठी रक्कम रूपये २४.७३ लाख मंजूर आहेत. तरी या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी ...

संघशक्तीचा विजय

लेखक : रमेश पतंगेGuhagar News : संघशक्तीचा विजय म्हणजे काय, हे स्पष्ट करायला पाहिजे. संघ हा शब्द उच्चारला की, समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) येतो. हा विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ...

Constitution Day Celebration at Ratnagiri

रत्नागिरी य़ेथे संविधान दिन साजरा

बाबासाहेबांनी आपल्या हातात एकमेव दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना - माणिकराव सातव रत्नागिरी, ता. 27 : समाजात सर्वांना घटनारुपी काठीची गरज आहे. स्वत:च्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली ...

Fraud on the pretext of sending money

पैसे पाठविण्याच्या बहाण्याने केली फसवणुक

बँकिंग पॉईंटमधील घटना, 25 हजार न देताच आरोपीचे पलायन गुहागर, ता. 26 : तालुक्यातील शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्सफर या दुकानाचे मालक आजिम साल्हे यांची 25 हजार रुपयांची ...

Special Award of Karhade Brahmin Sangh

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष पुरस्कार वितरण

रत्नागिरी, ता. 26 : माणसाला द्वेष, अहंकार लगेच जडतो. एखाद्याला जास्त गुण मिळू देत, त्याने मोठी खरेदी केली मग मला का नाही, असे माणूस बोलू लागतो. पण माणसाने निसर्गाकडून शिकले ...

Inauguration of Tilak Yoga Bhavan at Ratnagiri

रत्नागिरी येथे लोकमान्य टिळक योगभवनाचे उद्घाटन

विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न रत्नागिरी, ता. 26 : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात लोकमान्य बाळ ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांना उधाण मुंबई, ता. 26 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ...

women mla winner list

महाराष्ट्राच्या 21 लाडक्या बहिणी विजयी

गुहागर, ता. 26 : महाराष्ट्राच्या विधानसभेत यावेळी २१ महिला पोहोचल्या आहेत. त्यात १४ महिला या केवळ भाजपच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १० आमदारांमध्ये ...

Jeevan Sanjeevani Training at Patpanhale School

पाटपन्हाळे हायस्कूल येथे जीवन संजीवनी प्रशिक्षण

चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त पवार कुटुंबिय, IMA ...

Page 7 of 301 1 6 7 8 301