Tag: Marathi News

Silver Jubilee Celebration at Suyash Computer Center

सुयश कंप्यूटर्स सेंटर आबलोली येथे रौप्यमहोत्सवी सोहळा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 18 : सुयश कंप्यूटर्स सेंटर आबलोली येथे  MSCIT अभ्यासक्रमाच्या २५ वर्षांच्या यशस्वी पूर्तीनिमित्त  (रौप्यमहोत्सवी निमित्त) एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी  MS- CIT ...

Planning meeting for Narendracharyaji's program

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कार्यक्रमाची नियोजनाची बैठक

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 18 : अनंत श्री. विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे 23 नोव्हेंबर 2025 रोजी प्रवचन व दर्शन सोहळा होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आज ...

BJP workers and voters

भाजप कार्यकर्ते व मतदार सत्ताकारणाचे बळी

गुहागर न्यूज : महायुतीतील घटकपक्षांची नाराजी ओढवू नये, राज्य सरकार अस्थिर होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि मतदारांचा बळी देण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. असे कोणी म्हणत ...

Leprosy research campaign

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम कालपासून सुरु

रत्नागिरी, ता. 18 : कालपासून २ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी. आरोग्य पथक घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे ...

Question mark over Mahayuti in Guhagar Nagar Panchayat elections

गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह…?

गुहागर, ता. 17 : गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ...

भारतीय जनता पार्टी कडून रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल

गुहागर, ता. 17 : आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाली होती. आज भारतीय जनता पार्टी कडून रॅलीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ...

Earn and Learn Program at Tanajirao Chorge College

तानाजीराव चोरगे महाविद्यालयात कमवा आणि शिका कार्यक्रम

 गुहागर, ता. 17 : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कमवा आणि शिका हा उपक्रम घेण्यात ...

Candidacy application for the post of corporator and mayor

नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी अर्ज दाखल

तालुकाध्यक्ष साहिल आरेकर गुहागर, ता. 17 : महायुतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बाहेर पडलेला नाही..., परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी ...

Additional Superintendent of Police visits Guhagar Police Station

अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांची गुहागर पोलीस ठाणेस भेट

गुहागर, ता. 17 :  गुहागर पोलीस ठाणे येथे वार्षिक निरीक्षण तपासणी अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक सो रत्नागिरी यांनी गुहागर पोलीस ठाणेस भेट देऊन परेड निरीक्षण तसेच दप्तर तपासणी घेण्यात आली. ...

Candidate applications filed in Guhagar Nagar Panchayat

गुहागर नगरपंचायत चे निवडणुकीचे बिगुल वाजले

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दहा उमेदवार अर्ज दाखल गुहागर, ता. 15 : गुहागर नगरपंचायत चे निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. आज  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दहा उमेदवार अर्ज दाखल ...

उमेदवारांना सुट्टीच्या दिवशी अर्ज भरता येणार

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना शनिवारी-रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार मुंबई, ता. 15 : आगामी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज ...

Development of Guhagar beach accelerated

गुहागर समुद्रकिनाऱ्याच्या विकासाला गती

जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा गुहागर, ता. 15 : कोकणातील पर्यटन नकाशावर वेगाने झेपावत असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्याचा दर्जा आणि विकासकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गुहागर समुद्र ...

'Children's Day' celebrated at Veldur Nawanagar School

वेलदूर नवानगर शाळेत बालदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर, ता. 15 : जि. प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे १४ नोव्हेंबर रोजी 'बालदिन' मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून साजरा ...

District Level Question Manjusha Competition

जिल्हास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी आर्या व विवेक यांची निवड

गुहागर, ता. 15 : रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे आर्या मंदार गोयथळे व विवेक राजेंद्र बाणे या जोडीने प्रथम क्रमांक ...

गुहागरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अनपेक्षित वळण

राजकीय पक्षांना धक्का देत अपक्ष उमेदवारांने केला उमेदवारी अर्ज दाखल गुहागर, ता. 14 : नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता ही लागली त्यानंतर 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ...

Student appreciation by the Buddhist Association

बावीस खेडी बौद्धजन संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

गुहागर, ता. 14 : बावीस खेडी बौद्धजन संघ, विभाग मुंबई या संस्थेच्यावतीने संस्थेमधील सदस्य, गावातील, मुंबईस्थित भावकीमधील मागील दोन वर्षांतील माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत या बोर्ड परीक्षा आणि पदविका ...

Library inaugurated at Dhopave School

धोपावे-तेटले ग्रामपंचायतवतीने वाचनालयाचा शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धोपावे शाळा क्र. १ येथे उद्घाटन गुहागर, ता. 14 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने धोपावे शाळा क्र. १ येथे नव्या वाचनालयाचे ...

Competitive exam guidance at Khed

खेड येथे JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे दि. 16 रोजी आयोजन गुहागर. ता. 13 : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड ( रत्नागिरी ) संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव व ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल, ...

Free CT scan and cataract surgery in Ratnagiri

रत्नागिरी येथे मोफत सिटीस्कॅन आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया

दि. 13 रोजी श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयातर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय रत्नागिरी या रुग्णालयाच्या वतीने  मोफत सिटी स्कॅन आणि मोफत मोतीबिंदू ...

Non-teaching organizations' march

माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचा पुण्यात महामोर्चा

रामचंद्र केळकर; जिल्ह्यातून १७ नोव्हेंबरला कर्मचारी सहभागी होणार रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांनी १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ...

Page 3 of 364 1 2 3 4 364