सातार्डा चेकपोस्टवर मोठी कारवाई
गुहागरच्या तरुणासह १५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 22 : गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा चेकपोस्टवर सापळा रचून रंगेहात पकडले. ...