आयुष गुरव याची इस्त्रो दौ-यासाठी निवड
श्री दत्तभैरव एजन्सीज् आबलोली यांनी केला जाहिर सत्कार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथील कु.आयुष विनायक गुरव इयत्ता ६ वी. या विद्यार्थ्यांची इस्त्रो अभ्यास दौ-यासाठी निवड ...
श्री दत्तभैरव एजन्सीज् आबलोली यांनी केला जाहिर सत्कार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथील कु.आयुष विनायक गुरव इयत्ता ६ वी. या विद्यार्थ्यांची इस्त्रो अभ्यास दौ-यासाठी निवड ...
प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान खोडदे यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथील श्री.विनायक अनंत गुरव, श्री.संतोष अनंत गुरव यांच्या निवासस्थानी श्री.प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान ...
गुहागर, ता. 19 : मढाळ येथील प्रगतीशिल शेतकरी रविंद्र कारकर यांच्या कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन सरपंच सौ.अंकिता चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, पं.स.गुहागरचे कृषी अधिकारी ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक यांची संघटना निर्मिती करिता सभा भवानी सभागृह शृंगारतळी येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष, राजेश घाणेकर (पालपेणे), उपाध्यक्ष, प्रशांत कदम (उमराठ), ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका उपाध्यक्ष श्री.मंदार मुकुंद रहाटे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना पक्षात (शिंदे गटात) जाहिर ...
गुहागर, ता. 17 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त उद्या दिनांक १८ व १९ रोजी गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे ...
नीलेश राणे, शृंगारतळीतील मैदान गर्दीने भरले गुहागर, ता. 16 : नातू कुटुंबाने 40 वर्षात गुहागर मतदारसंघाचे (Guhagar) नाव एका उंचीवर नेऊन ठेवले होते. मात्र आमदार जाधव यांनी 15 वर्षात नाव ...
गुहागर, ता. 16 : धोपावे गावातील प्रतिष्ठित जेष्ठ समाजसेवक श्री.रामचंद्र गंगाराम डावळ यांनी शनिवार, दि. १०.०२.२०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता अखेरचा श्वास सोडला. वयाच्या ८७ व्या वर्षांत अल्पशा आजाराने धोपावे-डावळवाडी ...
गुहागर, ता. 16 : शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, याची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, तसेच १६ रोजी भाजपचे माजी खा. निलेश राणे ...
आ. जाधवांना करणार लक्ष; सभेपूर्वी गुहागरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त गुहागर, ता. 16 : भाजपचे नेते निलेश राणे यांची आज शुक्रवारी (ता.१६) गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतमध्ये सायं. ४.३० वा. सभा होणार आहे. ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, शिवपूजा, शिवआरती, वक्तृत्व स्पर्धा, बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Shiv Jayanti program ...
निर्मल ग्रा. आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम; जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची उपस्थिती आबलोली (संदेश कदम)गुहागर, ता. 16 : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गणेश मंदिर दैवज्ञ आळी आबलोली येथे ...
आमदार जाधव, जीवे मारण्यांच्या धमक्यांनी कुटुंब हादरलयं Guhagar News : यापुढे निलेश राणेंच्या कोणत्याही टिकेला उत्तर देणार नाही. त्यांना 16 तारखेला गुहागरात काहीही बोलु दे, मी बेदखल करुन टाकले आहे. ...
कनार्टकचे मुख्यमंत्री बोम्माई यांचे प्रतिपादन गुहागर, ता.11 : “लोक कल्याण हेच ध्येय मठांचे असले पाहिजे यासाठी देशभरातील विविध मठानी समाज उत्थानाचे भव्य कार्य करणाऱ्या सिद्धगिरी मठाचा (Siddhagiri Math) आदर्श अन्य मठांनी घेतला तर भारत देश नक्कीच ...
विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात ...
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना () निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. ...
ह.भ.प. कैलास खरे मांडणार क्रांतिकारक गुहागर, दि. 04 : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलतर्फे सुरू असलेल्या क्रांतिकारकांवरील कीर्तन मालिकेत दि. ५ व ६ मार्च रोजी ...
ST pay hike15 दिवस एस. टी. कामगारांच्या संपाने हैराण झालेल्या राज्य सरकारने अखेर 25 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतला. एस.टी. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात राज्य सरकराने भरघोस वाढ केली. ...
पहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी! गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे हा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तेजनार्थचा मानकरी ठरला आहे. ...
गुहागर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुहागर तालुक्यातील सडे जांभारी, काताळे, ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.