आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सन १९७२ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे सन १९७२ मधील ...
सन १९७२ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे सन १९७२ मधील ...
गुहागर, ता. 20 : मासू गावचे सुपुत्र श्री राजेश शांताराम मासवकर यांना कोकण शिरोमणी पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार रविवार १६ जून रोजी प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ...
कामबंद आंदोलन मागे; ठेकेदाराकडून 3 महिन्यांचे वेतन रखडले गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्यातील 67 जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रुग्णवाहिकाद्वारे 24 तास सेवा देणाऱ्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले ...
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर वाहनाने केबल ओढल्याने केबलचा फटका बसून यामध्ये सतेश किसन घाणेकर याचा मृत्यू झाला होता. तर तिघेजण गंभीर जखमी ...
रत्नागिरी, ता. 19 : झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघामध्ये राणीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेच्या आवारात वृक्षारोपणही केले. संस्थेचे सभासद विनोद प्रभूदेसाई ...
रत्नागिरी, ता. 19 : सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात २०२३-२४ या वर्षात आढळलेल्या २ हजार ५६६ घरट्यांमधील १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १७ ...
गुहागर, ता. 19 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे रविवार दिनांक १६/0६/२०२४ रोजी दिव्यांग/ दिव्यांग पालकांची मुलं/गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग ...
गुहागर ता. 18 : निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडीच्या वतीने दि. १६ जून रोजी शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी 75 विद्यार्थांना स्कूल ...
रत्नागिरी, ता. 18 : जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे करिता पोलीस भरती प्रक्रिया बुधवार दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासून रत्नागिरी घटकात होणार आहे. या भरती प्रक्रीयेबाबत केलेले नियोजन आणि इतर ...
मुंबई, ता. 18 : शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. ...
अज्ञाताकडून 67.500 रुपयांची फसवणूक गुहागर, ता. 18 : तालुक्यातील एका ग्रामसेविकेला पतीचा मित्र असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार दि. 8 मे 2024 रोजी घडला असून तो 15 ...
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर १ या शाळेमध्ये शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेच्या ...
रत्नागिरी, ता. 18 : भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकाउंटिंग म्युझियम सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सीए इन्स्टिट्यूटच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट ...
रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील निर्यातदारांकडून 2022-2023 आणि 2023-24 या वर्षासाठी राज्य निर्यात पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 21 जून पूर्वी उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई 32 येथे ...
रत्नागिरी, ता. 16 : शाळेच्या पहिल्या दिवशी कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन, ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे अनोखे स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुग्यांची कमान उभारून आणि शेजारी कार्टून्सची ...
गुहागर, ता. 16 : जिल्हा परिषद केंद्रशाळा मळण नं. १ येथे शाळेच्या पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत, शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ , पाठ्यपुस्तकांचे वाटप, ...
गुहागर, ता. 16 : जि. प. पू. प्रा. मराठी शाळा पिरंदवणे नं. १ येथे नूतन शैक्षणिक वर्षाचा स्वागत समारंभ ढोल-ताशांच्या गजरात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण आदी कार्यक्रमांसोबत विद्यार्थ्यांकडून ...
चिपळूण शाखेचे पहिले विमा प्रतिनिधी गुहागर, ता. 15 : विमेदारांच्या उदंड सहकार्यामुळे शहरातील वरंडे विमा सेवा केंद्राचे सर्वेसर्वा आणि तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे ...
तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार श्री वेळणेश्वर मंदिरात अभिषेक गुहागर, ता. 15 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मनसेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी ...
गुहागर, ता. 15 : काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील काही भागामध्ये पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. यामध्ये नागरिकांचे अंशतः नुकसान झाले आहे. Rain damage in Guhagar तालुक्यातील काताळे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.