काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार सोहळा
रत्नागिरी, ता.13 : शहराजवळील काजरघाटी-पोमेंडी खुर्द येथील महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णौद्धाराचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी दि. १५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देवस्थानतर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...