आजी-आजोबांकडून साक्षरता परीक्षा
नवभारत साक्षरता अभियान, जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर परीक्षा गुहागर, ता. 28 : केंद्र पुरस्कृत 'उल्लास-नवभारत साक्षरता' अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात ...