बिबट्याचे पिल्लु राष्ट्रीय उद्यानात सुरक्षित
27 दिवसांपूर्वीची घटना, सामाजिक माध्यमांमुळे पुन्हा चर्चेत गुहागर, ता. 30 : तालुक्यातील उमराठ गावात 3 ऑगस्टला बिबट्याचे पिल्लु सापडले होते. दोन दिवस वनरक्षकांनी हे पिल्लु शोधण्यासाठी त्याची आई येईल म्हणून ...