माझी सुंदर शाळा उपक्रमाबाबत व्याख्यानमाला
पाटपन्हाळे विद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन उपक्रम गुहागर, ता. 04 : "मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व स्वच्छ शाळा " या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने ...