Tag: Latest News

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

गुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे पर्यंत एका बाजुचे क्राँक्रिटीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता  दुचाकी ...

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

सचिन बाईत : बिनविरोधचे वाढते प्रमाण आनंद देणारे गुहागर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे वाढते प्रमाण निश्चितच आनंद देणारे आहे. त्याचबरोबर सध्या सरपंच पदावर असलेल्या आणि भविष्यात सरपंच होणाऱ्या महिलांना ...

गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिर

गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिर

गुहागर, ता. 02 : मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

सेल्फीच्या मोहात बामणघळीत पडून पतीपत्नीचा मृत्यू

सेल्फीच्या मोहात बामणघळीत पडून पतीपत्नीचा मृत्यू

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य पहाण्यासाठी ठाण्यातून पर्यटक आले होते. त्याच्यापैकी सौ. सुचिता माणगावकर (वय 33) हिचा सेल्फी घेताना तोल गेला. तिला पकडण्यासाठी पती आनंद माणगावकर ...

अल्पवयीन गर्भवती प्रकरण : 36 वर्षीय तरुणाला अटक

अल्पवयीन गर्भवती प्रकरण : 36 वर्षीय तरुणाला अटक

गुहागर, ता. २९ : तालुक्यातील अल्पवयीन गर्भवती विवाहितेच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हात 36 वर्षीय तरुणाला बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) गुहागर पोलीसांनी सोमवारी (ता. 28) अटक केली. दरम्यान शनिवारी ...

ऑलिव्ह रिडले : विणीचा हंगाम लांबला

ऑलिव्ह रिडले : विणीचा हंगाम लांबला

गुहागर : हिवाळा सुरु झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरवात होते. मात्र यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

लाटा चमकण्यामागे काय आहे रहस्य

गुहागर : सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट पहायला मिळत आहे. समुद्रावर दिसणाऱ्या लाटांबाबतची पहिली माहिती गुहागर न्युजमध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गुहागरच्या समुद्रावर ...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दिवसा दिसली पिवळसर लाट

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दिवसा दिसली पिवळसर लाट

गुहागर, ता. 27 : आजपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरु होती. मात्र गेले दोन दिवस गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या ...

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे ...

पालशेत जेटीजवळ समुद्रात बुडून खलाश्याचा मृत्यू

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत बंदर येथील जेटीजवळ शनिवारी (ता. 26) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची नोंद नापता आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह ...

ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील अंजनवेल कातळवाडी येथील तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेंद पवार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल ...

दुहेरी संकटातून प्रदेशने वाचवले

दुहेरी संकटातून प्रदेशने वाचवले

नगरसेवक समीर घाणेकर; तांडेलचा गुहागर भाजपने केला सत्कार गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडली असती तर सुरु झालेल्या अघटित घडले असते. पर्यटन व्यवसायालाही गालबोट लागले असते. मात्र प्रदेशने ...

अवैध वाळु वहातूकदारांना महसुलचा दणका

अवैध वाळु वहातूकदारांना महसुलचा दणका

रात्रीत कारवाई, 5 वाहने ताब्यात, 2 लाखांच्या दंड वसुलची नोटीस गुहागर, ता. 15 : मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी रात्रीच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन ...

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी कोतळूकच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

विजेचा शॉक लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

गुहागर : शृंगारतळी येथील प्रसिद्ध मीना बाजार येथे एका दुकानावर ग्रीननेट बांधण्यासाठी चढलेल्या १७ वर्षीय तरुणाला ११ केव्ही विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या ...

Sanjay Kadam

ही केवळ स्टंटबाजी – माजी आमदार संजय कदम

गुहागर : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात आपले पुत्र योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का. ...

kadam tatkare

खासदार सुनील तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

गुहागर :  रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करतात. असे नमुद करत दापोली विधानसभा ...

गुहागरमधील कोणता नेता अचूक वेळ साधणार ?

पक्षाने आणि नेत्यानेही खबर ठेवली आहे गुलदस्त्यात गुहागर :  तालुक्यातील एक नेता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवरात्रोत्सवाच्या दिवसात हा प्रवेश व्हावा म्हणून जोरदार ...

निस्वार्थपणे अविरत कार्यमग्न ओक गुरुजी निर्वतले

गुहागर : प्रसिध्दीपासून कोसो मैल दूर राहून समाजासाठी अहोरात्र धडपणारे विनायक शंकर ओक तथा विनुमास्तर, ओक गुरुजी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ...

चिपळूणचा सुपुत्र झाला कर्नल

चिपळूणचा सुपुत्र झाला कर्नल

अपूर्व शारंगपाणी; दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल मिळाले युएन पदक गुहागर : चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर ...

Page 336 of 340 1 335 336 337 340