Tag: Latest News

गोष्ट क्र. १  : लपॲ-टकॅ-टफंलिए

गोष्ट क्र. १ : लपॲ-टकॅ-टफंलिए

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे आज घरामध्ये नुसता गोंधळ चालू असावा. कारण घरातून मोठयामोठयाने काहीही न समजणारे आवाज आणि त्यावर खिदळून हसणं असंच चालू होतं. लपअॅ. (हसण्याचा आवाज.) नानाब. ...

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

डॉ. ढेरे : वयोवृध्दांसाठी घरी येवून टेस्टची सुविधा, 24 तास सेवा गुहागर, ता. 30 : गुहागरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यू होण्याच्या घटनांमुळे कोरोनावर लवकरात लवकर निदान होऊन तात्काळ उपचार ...

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

मनसे सैनिक राजेश शेटे यांची नगरपंचायतीला मदत गुहागर, ता. 29 : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाने मृत पावणाऱ्या व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गुहागर नगरपंचायतीची आहे. अंत्यसंस्कारांसाठी सरणाची आवश्यकता असते. हे लक्षात ...

ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला

ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला

ग्रामस्थांच्या भावना,  जामसुतचे सरपंच संतोष सावंत यांचे निधन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जामसुत गावचे सरपंच आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष यशवंत सावंत यांची कोरोना विरुध्दची झुंज अपयशी ...

संघद्वेषींनी दाभाडकारकाकांचे आत्मसमर्पण ठरवले खोटे

संघद्वेषींनी दाभाडकारकाकांचे आत्मसमर्पण ठरवले खोटे

नागपुरमधील 85 वर्षांच्या कोरोनाग्रस्त संघ स्वयंसेवकाने आपला ऑक्सिजन बेड दुसऱ्यासाठी रिकामा केला. परिणाम व्हायचा तोच झाला. नारायण दाभाडकर या आजोबांचे निधन झाले. ही गोष्ट दाभाडकर काकांच्या कुटुंबियांनी कोणालाही सांगितली नव्हती. ...

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ...

corona updates

लॉकडाऊन 15 मे पर्यंत

मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य ...

दोस्तीच्या दुनियेतील दिपक निमाला

दोस्तीच्या दुनियेतील दिपक निमाला

एकेकाळी महाविद्यालयीन तरुणांच्या दुनियादारीतील दोस्त म्हणून ओळख असलेल्या दिपकचे आज कोरोनाच्या आजारात निधन झाले. गुहागर शहरात भाजी आणि फळ विक्रेता म्हणून दिपक ज्ञानदेव फडतरे सर्वांना परिचित होता. त्याच्या पश्चात आई, ...

85 वर्षीय संघस्वयंसेवकाचे जीवन समर्पण

85 वर्षीय संघस्वयंसेवकाचे जीवन समर्पण

स्वत:चा ऑक्सिजन बेड दिला चाळीशीतील तरुणाला गुहागर, ता. 27 : समाजाचे आपण देणं लागतो या संघ संस्कारात वाढलेली व्यक्ती प्रसंगी जीवन समर्पणही करु शकते. याचे उदाहरण नागपुरच्या नारायण दाभाडकरकाकांनी कोरोनाच्या ...

सौ. माधुरी घावट यांची जिल्हाध्यपदी निवड

सौ. माधुरी घावट यांची जिल्हाध्यपदी निवड

आफ्रोह महिला आघाडीच्या ऑनलाईन सभेत निर्णय गुहागर : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह)  या कर्मचारी संघटनेच्या  रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी  माधुरी घावट यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी उषा ...

अग्निशमन दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

अग्निशमन दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

सीआयएसएफने साजरा केला अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वीज प्रकल्पाची सुरक्षा करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते. ...

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

खोडदेत प्रशासनाने केले अंत्यसंस्कार, माणुसकीचा आदर्श गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे येथे कोरोनाग्रस्त वृध्देचे निधन झाले. दुर्दैवाने दोन्ही मुले कोरोनाग्रस्त असल्याने आपल्या आईच्या अखेरच्या प्रवासात मुलांना खांदा देता आला ...

लोटेतील तरुणांकडून जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा

लोटेतील तरुणांकडून जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा

सव्वा वर्षापूर्वी सुरु केलेल्या क्रायो गॅसचे कारोनाच्या लढाईत योगदान मुझफ्फर खान, चिपळूण लोटे एमआयडीसीतील क्रायो गॅस या कंपनीतून तयार होणारा ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील ...

Forest

ओसाड जागेत विनाखर्च ऑक्सिजन प्लॉन्ट उभारा

कोकणातील जमीनमालकांना साथ साथ ट्रस्टचे आवाहन गुहागर, ता. 24 : हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जंगलांची निर्मिती हा एकच पर्याय मनुष्यासमोर आहे. त्यामुळे आपल्या ओसाड पडलेल्या जागांवर जंगलाच्या निर्मितीतून ऑक्सिजन ...

कोरोनाचे आक्रमण रोखण्यास प्रशासन सज्ज

कोरोनाचे आक्रमण रोखण्यास प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित गुहागर, ता. 23 : जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग प्रचंड आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व आरोग्य व्यवस्था आणि कोरोनाबाधितांची संख्या समपातळीवर आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती ...

E Pass

जिल्हाबाहेर प्रवासासाठी ई पास आवश्यक

ब्रेक द चेनमध्ये आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाला बंदी गुहागर, ता. 23 : आपल्याला आपल्या जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा आहे. मग आता तुम्हाला ई पास काढणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात ब्रेक द ...

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

राज्यात ब्रेक दि चेन निर्बंध लागु करण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती कार्यालयाने आपल्या मनातील निर्माण होणो प्रश्र्न आणि त्याची उत्तरे (FAQ) प्रसिध्द केली आहेत. यामधुन आपल्याला अनेक गोष्टींची माहिती ...

तालुका कोरोनाग्रस्त, प्रशासन त्रस्त

अजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा ! गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.  मात्र कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता प्रशासनाला जाणवत आहे. एका बाजुला अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्याकडून ...

corona updates

गुहागर तालुक्यात 481 सक्रिय कोरोनाग्रस्त

अवघ्या 6 दिवसांत 209 रुग्णांची भर, दिवसभरातील रुग्णसंख्या 53 (टिप : आम्ही संक्षिप्त संदेशात रुग्णसंख्या 43 असल्याचे म्हटले होते. मात्र सर्व ठिकाणचे आकडे निश्चित झाल्यानंतर आजच्या रुग्णसंख्येत 10 ने वाढ ...

corona

रत्नागिरी जिल्ह्यात नवे प्रतिबंधात्मक (पुरवणी) आदेश

गुहागर, दि. 21 : महाराष्ट्रात लागू झालेल्या आदेश अधिक कडक करत रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नवे प्रतिबंधात्मक पुरवणी आदेश प्रसिध्द केले आहेत.कोरोना विषाणू (कोव्हीड–19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश ...

Page 312 of 322 1 311 312 313 322