Tag: Latest News

Ban on plastic use in the district

जिल्ह्यात १ जुलैपासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी

रत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत दि. १ जुलै २०२२ ...

INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

आयएनएस कोलकाता महार रेजिमेंटशी संलग्न

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25 मे, 2022 रोजी महार रेजिमेंटशी संलग्न झाली. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड येथे ...

Shigwan receives Samaj Gaurav Award

महेश शिगवण यांना समाज गौरव पुरस्कार

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि ...

Confusion of Bhairi Bhavani Devi in Guhagar

रहाटे कुलस्वामींनी भैरी भवानी देवीचा गोंधळ साजरा

गुहागर, ता. 26 :  तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये ...

कर्करोगासाठी मॅग्नेट्रॉन तंत्रज्ञान विकसित करणार

कर्करोगासाठी मॅग्नेट्रॉन तंत्रज्ञान विकसित करणार

डॉ. जितेंद्र सिंह : इंग्लंड व जपान नंतर भारत तिसरा देश मुंबई, ता. 26 : कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे उच्च क्षमतेचे मॅग्नेट्ररॉन तंत्रज्ञान देशात विकसित करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे, असे ...

Competition at Hatis

हातिस येथे नारळ खाद्यपदार्थ स्पर्धा

आदिती नागवेकर हिला प्रथम आणि चौथे उत्तेजनार्थ बक्षीस रत्नागिरी, ता. 26 : हातिसमध्ये कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तोणदेच्या ...

Coconut Grower Meet held at Hatis

हातिसला नारळ बागायतदार मेळावा संपन्न

रत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ...

Animal Husbandry Day in Umrath

उमराठमध्ये पशुसंवर्धन दिन

गोधनाची केली पुजा; ४७ शेतकऱ्यांना मोफत औषधे वाटप जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता. 26 : ग्रामपंचायत उमराठच्यावतीने मंगळवार दि. २४मे २०२२ रोजी सकाळी ११ वा. नवलाई देवीची सहाण येथे ...

RGPPL doing Aquaculture

आरजीपीपीएल करतयं मत्स्यशेती

वापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे ...

Parashuram Ghat is still in poor condition

परशुराम घाटची दुरूस्तीनंतरही सुरक्षेची हमी नाही

71 कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी   गुहागर, ता. 25 : येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरूस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील 11 आणि खालच्या भागातील 60  अशी एकूण ...

Publication of a book on the threshold of femininity

कथासंग्रहाला विदारक वास्तवाची बैठक

डॉ. यशवंत पाटणे, बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 25 : ओघळलेल्या मोत्यानंतरचा बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह म्हणजे घडवलेले मोती आहे. यातील कथा पिढ्यानपिढ्या वेदनांचे ओझे वहाणाऱ्या, वादळाशी संसार करणाऱ्या, वेगळ्या वाट्या चालणाऱ्या  स्त्रीयांच्या आहेत. या कथांना विदारक ...

The Bhandari community felicitated Arekar

भंडारी समाजाच्या वतीने श्री.पद्माकर आरेकर यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर सदानंद आरेकर साहेब यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पुनः  निवड ...

Eye check-up camp at Guhagar

सदानंद आरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

गुहागर, ता. 25 : भंडारी समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व , गुहागरचे माजी सभापती आदरणीय स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन नूकताच पार पडला. त्यानिमित्त गुहागर तालुका भंडारी समाजाने मोफत नेत्र तपासणी ...

Chief of Naval Staff meets Chief Minister

नौदलाच्या प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गुहागर, ता. 25 : नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांची मुंबईतील राज्य अतिथीगृहावर भेट घेतली. Chief of Naval ...

Dr. Gorhe visited historical places

प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करुया

विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे.  हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात ...

schizophrenia

स्किझोफ्रेनिया

डॉ अतुल ढगे, मनोविकारतज्ञ 24 मे म्हणजे जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस या निमित्ताने या रोगाविषयी माहिती देणारा लेख मनिष म्हणजे नेहमीच वर्गातील प्रथम क्रमांक मिळवणारा मुलगा होता. बारावीमध्ये चांगले मार्क ...

Cyclothon competition in Dapoli

दापोलीत समर सायक्लोथॉन स्पर्धा संपन्न

२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये ...

जीवनश्री प्रतिष्ठानने केले सौ. वराळे यांचे अभिनंदन

जीवनश्री प्रतिष्ठानने केले सौ. वराळे यांचे अभिनंदन

गुहागर : गुहागरच्या कार्यतत्पर आणि संवेदनशील अधिकारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील जीवनश्री ...

झोलाई पालशेत क्रिकेट स्पर्धेचा विजेता

भैरी व्याघ्रांबरी संघाचे आयोजन; विधाता असगोली संघ उपविजेता गुहागर, ता. 23 : श्री भैरी व्याघ्रांबरी क्रिकेट संघ गुरववाडी गुहागर आयोजित व शिवसेना युवासेना गुहागर शहर पुरस्कृत एक दिवसीय नाईट अंडरआर्म ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पुन्हा पद्माकर आरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पुन्हा पद्माकर आरेकर

गुहागर, ता.22: येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जुनेजाणते कार्यकर्ते पद्माकर आरेकर पुन्हा निवड करण्यात आली आहे. शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयातील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या ...

Page 283 of 334 1 282 283 284 334