आबलोली येथे प्रशिक्षण शिबीर
आनंदवन बुद्ध विहार येथे उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न गुहागर, ता.18 : वाढत्या महागाईला सामोरे जायचे असेल तर आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. तरुण - तरुणींनी शासन दरबारी नोक-या मिळवण्याच्या मृगजळाच्या ...
आनंदवन बुद्ध विहार येथे उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न गुहागर, ता.18 : वाढत्या महागाईला सामोरे जायचे असेल तर आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. तरुण - तरुणींनी शासन दरबारी नोक-या मिळवण्याच्या मृगजळाच्या ...
माजी विद्यार्थी अजय डावल यांची सामाजिक बांधिलकी गुहागर, ता.18 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे माजी विद्यार्थी अजय शांताराम डावल यांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करत ...
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे एमएसएस ॲण्ड सन्स कंपनीचे मुख्य संचालक मोहन संसारे यांना सकाळ माध्यम समूहातर्फे SONS OF SOIL ( उत्कृष्ट भूमीपुत्र) या पुरस्काराने आज (दि.18 जुन) कोल्हापूरमध्ये गौरविण्यात येत ...
नंदकुमार बेंद्रे, कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरणार रत्नागिरी, ता.18 : राजकीय कुणबी पदाधिकारी या व्हॉट्सअप ग्रुपवर एका तरुणाने माता-भगिनीबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. संबंधित व्यक्ती ...
तालुक्यातील 12 पैकी 10 विद्यालयांचा 100 टक्के निकाल गुहागर, ता.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यात गुहागर तालुक्याचा 99.47 ...
3 जुलै ते 17 सप्टेंबर 75 दिवस स्वच्छता मोहीम राबविली जाईल नवी दिल्ली, ता.17 : केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार निवारण, ...
नागरिकांना महावितरणचे आवाहन मुंबई, ता.17 : कोकण परिमंडळ- पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. तेंव्हा अपघातमुक्त ...
शिफा मालदोलकर आर्ट्स तर अक्सा मुल्लाजी कॉमर्स शाखेत तालुक्यात प्रथम गुहागर, ता.17 : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली ...
गुहागर, ता.17 : कोरोना महामारीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, दप्तर यांची ओढ लागते. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत, ...
रिगल कॉलेज शृंगारतळी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु गुहागर, ता.17 : रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळी येथे विविध पधवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर ...
बारमाही पाण्यामुळे साचला होता गाळ गुहागर, ता.17 : गुहागर चिपळूण या मार्गावरील रामपूर या गावात असणाऱ्या पुरातन तलावाची साफसफाई नुकतीच करण्यात आली. या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण व ...
सीसीटीव्हीद्वारे पोलीसांनी घेतला शोध मुंबई, ता. 16 : मुंबईतील एका उपनगरात चक्क उंदराने 10 तोळे सोन पळवले (Rat clutches Gold) होते. दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज ...
गुहागर, ता.16 : पं.स.गुहागर च्या कृषी विभागातील कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी भाताची रोपे करण्यासाठी गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक निगुंडळ येथील शेतकरी वसंत ...
सडेजांभारी देऊळवाडी येथील घटना गुहागर, ता.16 : पोटच्या मुलाचे लग्न ठरत नसल्याने 65 वर्षीय महिलेने नैराश्येतून झाडाच्या फांदीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुहागर तालुक्यातील सडेजांभारी देऊळवाडी येथे घडली ...
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात गुहागर, ता.16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, हिंदुजननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने कोकण कट्टा हॉटेलचे मालक, उद्योजक प्रमोद सिताराम ...
रत्नागिरी, ता.15 : दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारी नंतर यावर्षी नेहमीच्या वेळेपत्रकाप्रमाणे जून महिन्यात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिली दिवस हा विद्यार्थ्यांसाठी कौतुकाचा आनंदाचा क्षण असतो. त्याचप्रमाणे शिक्षकही उत्साही असतात. ...
वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुहागर, ता.15 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून बढती व बदली झाली ...
संस्थेतर्फे 3 हजार वह्यांचे मोफत वाटप गुहागर, ता.15 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे नूकतेच सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे ...
30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत ; मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आवाहन रत्नागिरी, ता.15 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दि. 01 जुलै 2022 पासुन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, ...
भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचा हल्लाबोल गुहागर, ता.15 : देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. (Associated Journal Ltd.) या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.