Tag: Latest News

cleaned historical tank

रामपूर मधील पूरातन तलाव केला स्वच्छ

बारमाही पाण्यामुळे साचला होता गाळ गुहागर, ता.17 : गुहागर चिपळूण या मार्गावरील रामपूर या गावात असणाऱ्या पुरातन तलावाची साफसफाई नुकतीच करण्यात आली. या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण व ...

Rat clutches Gold : पोलीसांनी हरवलेले सोन्याचे दागिने सुंदरी पलानीवेल यांना दिले.

उंदराने पळवले 10 तोळे सोने

सीसीटीव्हीद्वारे पोलीसांनी घेतला शोध मुंबई, ता. 16 : मुंबईतील एका उपनगरात चक्क उंदराने 10 तोळे सोन पळवले (Rat clutches Gold) होते. दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज ...

मॅनिवल सेनीटर नॅपकिन मशिनचे वाटप

निगुंडळ येथे गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक

गुहागर, ता.16 :  पं.स.गुहागर च्या कृषी विभागातील कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी भाताची रोपे करण्यासाठी गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक निगुंडळ येथील शेतकरी वसंत ...

Suicide at Sadejambhari

मुलाचे लग्न जमत नसल्याने आईची आत्महत्या

सडेजांभारी देऊळवाडी येथील घटना गुहागर, ता.16 :  पोटच्या मुलाचे लग्न ठरत नसल्याने 65 वर्षीय महिलेने नैराश्येतून झाडाच्या फांदीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुहागर तालुक्यातील सडेजांभारी देऊळवाडी येथे घडली ...

Manual Senitor Napkin Machine

मॅनिवल सेनीटर नॅपकिन मशिनचे वाटप

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात गुहागर, ता.16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, हिंदुजननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने कोकण कट्टा हॉटेलचे मालक, उद्योजक प्रमोद सिताराम ...

Student Admission Ceremony

विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

रत्नागिरी, ता.15 : दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारी नंतर यावर्षी नेहमीच्या वेळेपत्रकाप्रमाणे जून महिन्यात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिली दिवस हा विद्यार्थ्यांसाठी कौतुकाचा आनंदाचा क्षण असतो. त्याचप्रमाणे शिक्षकही उत्साही असतात. ...

Amol Bhosale's promotion

गुहागर गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची बढती

वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुहागर, ता.15 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून बढती व बदली झाली ...

Educational materials for the disabled

दिव्यांगांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

संस्थेतर्फे 3 हजार वह्यांचे मोफत वाटप गुहागर, ता.15 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे नूकतेच सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे ...

Fisheries Training at Ratnagiri

रत्नागिरीत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत ; मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आवाहन रत्नागिरी, ता.15 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दि. 01 जुलै 2022 पासुन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, ...

Dr. Vinay Natu's attack

काँग्रेस का हाथ, भ्रष्ट परिवार के साथ

भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचा हल्लाबोल गुहागर, ता.15 : देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. (Associated Journal Ltd.) या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या ...

Regal college admission

रिगल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

व्यावसायिक अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी गुहागर, ता.15 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज (Regal college) शृंगारतळी या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली ...

Thief arrested in 10 minutes

खूनातील संशयित अटकेत

रत्नागिरी शहर पोलिसांचे अधिक्षकांनी केले कौतुक रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दिनांक 06 जून 2022 रोजी तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीसांना आज ...

Tree lover rajendra

कथा वृक्षवेड्या माणसाची

लेखिका : सुचिता भागवत, चिपळूण 9273609555 "ताई मला रेकी द्याल का,  माझ्या छातीत दुखतय .. " मला त्यांचा फोन आला... तशी आमची ओळख फारशी नव्हती. एका निसर्गोपचार ग्रुप वर  आम्ही  ...

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

इशिता रेवाळे हिला फ्लोअर एक्सरसाईजमध्ये रौप्य पदक

हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आठवा क्रमांक दाभोळ, ता.14 : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे. हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील ...

Honesty

सार्थक कदम याचा प्रामाणिकपणा

स्वप्नील घटेदाभोळ, ता.14 : आजकाल लहान थोर मंडळींना वेडं लावणारं माध्यम म्हणजे मोबाईल. तोही फुकटचा मिळाला तर तात्काळ बंद करुन सिमकार्डची विल्हेवाट लावणारे अनेक जण पहायला मिळतात. पण प्रत्येक गोष्टीला ...

Check TP and passenger insurance

ट्रॅव्हल्सची टीपी व प्रवासी विम्याची तपासणी करावी

प्रवाशी वर्गातून मागणी गुहागर, ता.14 : गुहागर शहर शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्याने शहर नाक्यातील अरूंद रत्यावरून वरचापाट, बाग, रानवी मार्गे होणारी ट्रॅव्हल्सची वाहतुक गेला आठवडाभर बंद झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक ...

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

श्री भैरी व्याघ्रांबरी देवीचा पालखी (समा) संपन्न

गुहागर तेलीआळी श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगण गुहागर, ता.14 : तेलीआळीतील श्री संताजी मंडळ गुहागर तेलीवाडी यांच्यावतीने श्री भैरी  व्याघ्रांबरी देवी पालखी उत्सव (समा) उत्सव घेण्यात आला. हा ...

Shiv Sena, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, Environment Minister Aditya Thackeray, शिवसेना, Assist players on birthdays

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल भेट

रत्नागिरी, ता.14 : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि युवासेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खो-खो आणि होतकरु खेळाडूंना साह्य ...

Villagers thank Chiplunkar

ग्रामस्थांनी ठेकेदार चिपळूणकरांचे मानले आभार

गुहागर, ता.14 : लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोतळूक-कावणकरवाडी नदीवरील पुलाचे काम मंजूर झाले होते. हे काम ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी अवघ्या ३४ दिवसात पूर्ण करून ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. ...

Arekar resigns as district president

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

गुहागर, ता.14 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. साहिल आरेकर यांनी नुकताच आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन कार्यकर्त्यांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी श्री. आरेकर ...

Page 278 of 334 1 277 278 279 334