Tag: Latest News

Damage due to heavy rains

तालुक्यात अतिवृष्टीमुळे 5 लाखाचे नुकसान

गुहागर, ता .08 : तालुक्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 घरांचे 5 लाख 77 हजार 770 रूपयांचे नुकसान झाले आहे. वेलदूर नवानगरमार्ग धोपावे रस्त्यावर पडलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजुला केल्याने रस्ता ...

Leaving Guhagar Gana reservation

गुहागर गण आरक्षण सोडत 13 रोजी

जि. प. गटांचे आरक्षण रत्नागिरीत गुहागर, ता.08 : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात ...

Ratnagiri District info on chat bots

जिल्हयाची माहिती चॅट बॉट वर

पालक सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी दि. 07 :  आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्हयातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉटसअप ...

KMSP Ratnagiri

कोमसाप रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी तेजा मुळ्ये

रत्नागिरी, ता. 07 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूकतीच बैठक घेण्यात आली. ही  बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक गजानन पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे ...

Guhagar Sangeet Rajni program

गुहागर श्री देव व्याडेश्वर मंदिरात संगीत रजनी

गुहागर, ता. 07 आषाढी एकादशी निमित्त रविवार दि. 10 जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे परशुराम सभागृह, गुहागर येथे संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी ...

Ayushman Bharat Yojana

आयुषमान भारत योजनेत लाखांहून अधिक आरोग्य केंद्रे

नवी दिल्ली, ता. 7 : आयुषमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतून एक लाखांहून अधिक आरोग्य सुविधा केंद्रांची यशस्वी नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात (HFR) झाली आहे.  हा ऐतिहासिक मैलाचा ...

Mango Gardener Workshop

हेदवी येथे साहिल मँगो सप्लायर्सच्यावतीने कार्यशाळा

गुहागर तालुक्यातील आंबा बागायतदार आणि व्यवसायीकांसाठी गुहागर, ता. 06  :  तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र आणि नोकरी - व्यवसायानिमित्ताने चिंचवड पुणे येथे स्थायिक असणारे राजेंद्र रमेश गडदे यांच्या साहिल मँगो सप्लायर्स ...

Tree Plantion at Tavasal

तवसाळ येथे ताडबियांची लागवड

गुहागर, ता. 06  :  तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या पुढाकाराने व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तवसाळ येथे समुद्रकिनारी ताडबियांची लागवड करण्यात आली. संपुर्ण देशभरात ताड झाडांची लागवड, त्याचे ...

Agriculture day in Palpene village

पालपेणे गावात कृषिदिन साजरा

गुहागर, ता. 06  :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त   दि. १ जुलै २०२२ रोजी  कृषि दिनानिमित्त, पालपेणे गावातील जि. प. शाळा क्र. २ मध्ये कृषी दिन साजरा करण्यात ...

Sarkhel Kanhoji Angre

सरखेल कान्होजी आंग्रे

इंग्रज, फ्रेंच, मुघल, पोर्तुगीज, आणि इतर परकीय सत्ताना अरबी समुद्राचे पाणी पाजणारे, त्यांना जशास तसे उत्तर देणारे मराठा साम्राज्याचे प्रथम आरमार प्रमुख दर्याबहाद्दर सरखेल कान्होजी आंग्रे. स्व:पराक्रमाने इतिहासात मराठा साम्राज्याचा ...

MLA Shelar in the Olympic Committee

लक्ष्य ऑलम्पिक मिशन समितीमध्ये आमदार आशिष शेलार

भारतीय क्रीडा प्राधिकरण, एकमेव आमंत्रित सदस्य गुहागर, ता. 5 : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रिडा प्राधिकरणाने “लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या” सदस्य समितीमध्ये आमंत्रित ...

Lokraja Shahu Award

श्री. डांगे यांना लोकराजा शाहू राज्यस्तरीय पुरस्कार

रत्नागिरी, ता. 05 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात येतो. यंदाचा लोकराजा राजर्षि शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार सुनिल सखाराम डांगे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. ...

कुटगिरी शाळेत कृषिदिनानिमित्त हळद  लागवड

कुटगिरी शाळेत कृषिदिनानिमित्त हळद लागवड

गुहागर, ता.05  : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी न.१ , ता. गुहागर येथे  कृषिदिन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करण्यात ...

Bomb-like explosives in Velneshwar

वेळणेश्वरमध्ये आढळली बॉम्ब सदृश स्फोटके

बॉम्ब शोधक पथकाने केली स्फोटके निकामी; ठाकूर यांच्या सतर्कतेचे कौतुक गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी सकाळी बॉम्ब सदृश स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळून ...

Folk Art Pride Award to Ambekar

उमराठ सरपंच आंबेकर यांना विशेष गौरव पुरस्कार

नमन लोककला संस्था व साई श्रद्धा कलापथक ग्रुपच्या वतीने गुहागर, ता.03 : उमराठ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जनार्दन आंबेकर यांचा सामाजिक क्षेत्रात आणि नमन कलाकारांच्या न्याय हक्कांसाठी चाललेल्या चळवळीत उल्लेखनीय कामगिरी ...

Anniversary celebration

के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

रत्नागिरी, ता.03 : रत्नागिरी गाडीतळ येथील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सुरू असलेले चांगले काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. ४१ वर्षे यशस्वीपणे शाळा चालवण्याबद्दल संस्था, शाळा, शिक्षक, पालकांचे अभिनंदन. ...

Agneepath Yojana

अग्निवीरांच्या महत्वाकांक्षेला काँग्रेसचा राजकीय खोडा

भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांचा आरोप गुहागर, ता.03 : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी तरुणांना केवळ रोजगाराच्या नव्हे, तर देशसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या थेट ...

Agneepath Yojana

अग्निपथ योजनाच्या माहितीसाठी संपर्क साधावा

भाजपच्यावतीने आवाहन ;  फॉर्म भरण्याची अंतिम तारिख ०५ जुलै गुहागर, ता.03 : केंद्र सरकारच्या माध्यमातून युवांसाठी सैन्यदलांकरिता अग्निपथ योजना (Agneepath Yojana) अंमलात आली आहे. या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात ...

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे १० जुलैला सत्कार

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे १० जुलैला सत्कार

रत्नागिरी तालुक्यातील 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव रत्नागिरी, ता.03 : क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी येथे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्याचे ...

Organic Producers Company in Guhagar

गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना

कंपनीचे शेतकऱ्यांना भागीदार होण्याचे आवाहन गुहागर, ता. 03 : कृषी दिनाच्या औचित्याने शृंगारतळी येथे गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे ...

Page 273 of 334 1 272 273 274 334