Tag: Latest News

निस्वार्थपणे अविरत कार्यमग्न ओक गुरुजी निर्वतले

गुहागर : प्रसिध्दीपासून कोसो मैल दूर राहून समाजासाठी अहोरात्र धडपणारे विनायक शंकर ओक तथा विनुमास्तर, ओक गुरुजी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ...

चिपळूणचा सुपुत्र झाला कर्नल

चिपळूणचा सुपुत्र झाला कर्नल

अपूर्व शारंगपाणी; दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल मिळाले युएन पदक गुहागर : चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर ...

Rural Hospital

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचा प्रस्ताव बारगळला

आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ...

Illegal Liquor

नरवणात मद्याचा साठा जप्त

भरारी पथकारी कारवाई,  1 लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल गुहागर : तालुक्यातील नरवण येथे  राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीच्या भरारी पथकाने आज छापा टाकला. यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याच्या  750 ...

Maharashtra Police

राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 75 हजार गुन्हे

गृहमंत्री अनिल देशमुख : 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी (वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर यांच्या माहितीवरुन)गुहागर : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 75 ...

LNG Ship

वजा 160 तापमानातील गॅस एलएनजी प्रकल्पात उतरणार

गुहागर : तालुक्यातील कोकण एलएनजी प्रा. लि. या प्रकल्पात गॅसवाहु जहाजे येण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यानंतर (15 सप्टेंबरनंतर) आज तिसरे गॅसवाहु जहाज प्रकल्पात दाखल झाले असून त्यातून गॅस काढून घेण्यास ...

Guhagar NP Sabhapati

ना नव्यांना संधी, ना जुन्यांचे खाते बदल

गुहागर नगरपंचायत, विषय समित्यांची बिनविरोध निवड गुहागर, ता. 06 :  येथील नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. सलग तिसऱ्यावर्षीही कोणताही बदल न करता पूर्वीच्याच सभापतींकडे सोपविण्यात आली. त्यामुळे ...

MLA Jadhav

आमदार जाधव यांनी दिली गुहागरला रुग्णवाहिका

लोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण गुहागर, ता. 01 :  निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली ...

Rural Hospital

गुहागर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा

फ्रेंड सर्कल कला, क्रीडा मंडळाचे वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन गुहागर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुहागर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास विलंब होत आहे. ग्रामीण रुग्णालयात ...

शिवसेना जिल्हाप्रमुखाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

शिवसेना जिल्हाप्रमुखाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

गुहागर :  गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही संमतीसाठी स्थानिकांना दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विरोधात पावरसाखरी येथील राजेश पालशेतकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार ...

मनात कोरलेला मुकुंद झगडे

मनात कोरलेला मुकुंद झगडे

काही माणसं आपल्या मनात कोरली जातात त्यातील एक म्हणजे मुकुंदा. आपल्या व्यवस्थापनातील कौशल्य, मैत्री, कामावरील निष्ठेमुळे, गुहागर आगारात त्याने स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. आज त्याच्या जाण्याने तेथे ...

15 महिला बचतगटांचे मानधन सव्वा वर्ष प्रलंबित

15 महिला बचतगटांचे मानधन सव्वा वर्ष प्रलंबित

महिला बालकल्याणचे पाठपुराव्याकडे दुर्लक्ष व महाबँकेचा ढिसाळ कारभार गुहागर : तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांचे पैसे गेल्या सव्वा वर्षात देण्यात आलेले नाहीत. या पैशांचा डि.डि. गुहागरच्या महिला ...

SP Garg in Guhagar

सागरी सुरक्षेचा नवा आयाम शिकायला मिळेल

पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांची गुहागर भेट गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांच्या कामाला सागरी सुरक्षेचा एक वेगळा आयाम आहे. इथे येवून सागरी सुरक्षेविषयी मला स्वत:ला खूप काही शिकायला ...

वेळणेश्र्वर कोविड सेंटर की कचराकुंडी (व्हिडीओ न्युज पेक्षा वेगळी बातमी)

वेळणेश्र्वर कोविड सेंटर की कचराकुंडी (व्हिडीओ न्युज पेक्षा वेगळी बातमी)

गुहागर : एप्रिल अखेरीस वेळणेश्र्वर मध्ये सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचा प्रश्र्न रोज नवी समस्या घेवून येतोत. जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याच्या प्रश्र्नाने समस्या निर्माण केली होती. आता ...

रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत

रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत

आमदार जाधव संतापले,  रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ? गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले. ...

आमदार जाधव देणार गुहागरसाठी रुग्णवाहिका

आमदार जाधव देणार गुहागरसाठी रुग्णवाहिका

शहरप्रमुख नीलेश मोरे, पेट्रोलपंपासाठी सह्यांची मोहिम उघडणार गुहागर ता. 22 : कोरोनाच्या संकटातही तालुका प्रशासनाला एकाच रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अन्य रुग्णवाहिकेची ...

Rajesh-Tope-At-Pune

कोरोनाच्या रोखण्यासाठी माझे कुटुंब… मोहिम आवश्यक

आरोग्यमंत्री राजेश टोपे; तपासणीला घरी येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करा (जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या सौजन्याने) पुणे : प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचे काम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे शक्य होणार आहे. त्यातून ...

Lote MIDC

आम. जाधव यांच्या सूचनेने प्रश्र्न चुटकीसरशी सुटला

लोटेतील कर्मचाऱ्यांसाठी चिपळूण आगारातून बसेस सुरू गुहागर : लोटे औदयोगिक वसाहतीतील कर्मऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावणारा  प्रश्न  आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यामुळे सुटला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

गुहागर : चिखली बौध्दवाडीत पोफळीवरील सुपारी काढताना लोखंडी पाईप विजवाहिनीला चिकटली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने वसंत लक्ष्मण कानसे (वय 55) रा. चिखली मांडवकरवाडी यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची खबर संजय ...

संतपीठ जानेवारीपासून सुरु होणार

संतपीठ जानेवारीपासून सुरु होणार

उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पैठणमध्ये घोषणा संतपीठाला जगद्गुरु संत एकनाथ यांचे नाव देणार औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाचे सौजन्याने गुहागर : वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने, ...

Page 266 of 269 1 265 266 267 269