Tag: Latest News

Health Camp in Gudhe

गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर

प्रथमेश शिर्केचा पुढाकार, टीडब्लुजे हेल्थकेअरचे सहकार्य गुढे, ता. 18 : Health Camp in Gudhe टीडब्लुजे फाऊंडेशनच्या आरोग्य विभागाच्या (TWJ Health Care) सहकार्याने प्रथमेश शिर्के यांनी गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर घेतले. ...

Guhagar DP

गुहागरच्या विकास आराखड्याचे प्रारुप तयार

वर्षभरापूर्वी रत्नागिरीमधील नगररचनाकार कार्यालयाने बनविलेला शहराचा सद्यस्थितीदर्शन नकाशा (Existing Land Use)  नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असलेल्या काही नोंदींवर नागरिकांनी हरकती घेतल्या. त्याचा अहवाल नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला पाठविला. त्या सर्व ...

MP Sunil Tatkare Press Conference

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविणार

खासदार सुनील तटकरे, संसदेत महामार्गाच्या कामाचा प्रश्र्न मांडणार खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच सर्व निवडणुका लढविल्या जातील. असे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी आरजीपीपीएलमधील प्रश्र्न, ...

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्‌घाटनापासून ते बक्षिस वितरण सोहळ्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा गुहागर ...

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

मुकुंद मराठे; 2024 मध्ये संगीत नाटकांच्या स्पर्धा घ्या गुहागर, ता. 12 : या रंगभुमीला रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. गोविंदरावांची कर्मभुमी असलेली रंगभूमी सर्व प्रकारच्या नाटकांचे सादरीकरण करण्यासाठी सुसज्ज व्हावी (theater should ...

मुकुंद मराठे यांचा सत्कार करताना देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर

मुकुंद मराठेंच्या प्रयत्नांतून 1 लाखाची देणगी

पटवर्धन रंगभुमीच्या दुरूस्तीसाठी गोविंदप्रेमींचे योगदान गुहागर, ता. 13 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आर्थिक साह्यातून उभ्या राहिलेल्या रंगभुमीच्या दुरुस्तीसाठी गायक अभिनेते मुकुंद मराठे (Singer & actor Mukund Marathe) यांनी प्रयत्न ...

बचत गटाचा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न कौतुकास्पद

बचत गटाचा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न कौतुकास्पद

नगराध्यक्ष बेंडल, बाग चौपाटीवर होणार चहा, नाश्ताची सोय गुहागर, ता. 14 : आर्थिक सक्षमतेकडे जात असतानाच पर्यटकांच्या चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था बाग (पाचमाड) चौपाटीवर (Food Stall on Beach) महिला बचत ...

Mahasanskriti Konkan Sanman 2022

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया

मंत्री दीपक केसरकर, महासंस्कृतीने केला कोकणवासीयांचा सन्मान गुहागर, ता. 12 राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया. असे प्रतिपादन शालेय शिक्षण ...

Ratnagiri Women's team won third place

रत्नागिरीचा महिला संघ तृतीय

राज्य खो-खो स्पर्धा; पुरुष संघ 11 व्या स्थानावर रत्नागिरी, ता. 9 :  हिंगोली येथे झालेल्या 58 वी राज्यस्तरीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत रत्नागिरीच्या महिला संघाने तिसरा तर पुरुष संघाने 11 ...

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

करंजा बंदरातील बोटीवर आहे कामाला गुहागर, ता. 9 :  रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथे बोटीवर खलाशी म्हणून काम करणारा 25 वर्षीय युवक बेपत्ता आहे. या युवकाचे नाव ऋतुराज काशिनाथ ...

तळवळीतील महेश शिगवण यांचा गौरव

तळवळीतील महेश शिगवण यांचा गौरव

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 09 : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तळवळीतील महेश शिगवण यांना साप्ताहिक भगवे वादळच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज ...

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

मच्छीमार सोसायटीचे उद्योगमंत्री उदय सामंतांना साकडे गुहागर, ता. 7 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2011 मध्ये मंजुर झालेल्या आणि 2012-13 मध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिलेल्या साखरीआगर जेटीचे काम अद्याप ...

In Kho-Kho Number of players increase

रत्नागिरीच्या महीला संघाची उपांत्य फेरीत धडक

राज्य खो-खो स्पर्धा : पुणे विरुध्द रत्नागिरी सामना रंगणार हिंगोली : तिसर्‍या दिवशीच्या झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीच्या महीला संघाने सांगलीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. Ratnagiri  Women's team reached ...

Suicide of young man

आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

वेलदूरमध्ये भाड्याच्या खोलीत लावून घेतला गळफास गुहागर, ता. 07 : प्रतिक्षा कुशा तांडेल (वय 23) रा. वेलदूर खारवीवाडी या तरुणीने भाड्याने घेतलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी ...

मंडणगडात समर्थ भंडारीच्या शाखेचे उद्‌घाटन

मंडणगडात समर्थ भंडारीच्या शाखेचे उद्‌घाटन

मंडणगड, ता. 06 : समर्थ भंडारी पतसंस्थेला सर्वोतोपरी सहकार्य राहील. असे प्रतिपादन मंडणगडच्या नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी केले. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पतसंस्थेचा मंडणगड मधील सर्वच घटकांना फायदा होईल. ...

Samath Bhandari Patsanstha

पारदर्शक आणि विश्वासार्हता जपणारी

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण गुहागर : सहकार हा भारतीयांचा उपजत गुण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा प्रघात आपल्याकडे पूर्वीपासून आढळून येतो. ...

Theater artists performed Rangbhumi Puja

गुहागरमधील नाट्यकलाकारांनी केले रंगभुमी पूजन

गुहागर, ता. 06 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त शहरातील नाट्यकलाकारांनी (Theater artists)  विठ्ठल गोपाळ रंगमंचाचे पुजन करुन रंगभुमीला (Rangbhumi Puja) अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी सामुहिक नांदी म्हणून मराठी रंगभुमीसाठी झटणाऱ्या सर्वांना ...

Organized National Conference of Persons with Disabilities

सुगम्य निवडणुकांसाठी दिव्यांगांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विविध राज्यांमधून या नामवंतांचा प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभाग गुहागर, ता. 04 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या रंगभवन सभागृहात सुगम्य ...

Buy seeds and give product at guaranteed price

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचा उपक्रम गुहागर, ता. 05 : Buy seeds and give product at guaranteed price कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातुन मिळणारे उत्पादन हमी भावात याच कंपनीला विकायचे. ...

Musical Theater Entry Competition

कार्तिकोत्सवानिमित्त संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

गुहागर वरचापाट येथे 6 ते 10 नोव्हेंबर उत्सव गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर पासून कार्तिकोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवामध्ये नर्मदा परिक्रमा या विषयावर प्रवचन आणि जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये परंपरने होणारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 6 नोव्हेंबरला रात्री 9.30 वा.  ह.भ.प. ...

Page 247 of 338 1 246 247 248 338