Tag: Latest News

Savitribai Phule Jayanti at Regal College

रिगल कॉलेज सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

वक्तृत्व स्पर्धा व यशस्वी महिला वेशभूषा स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 06 : नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य ...

Science Friend Award to Joglekar

मनोज जोगळेकर यांना विज्ञान मित्र पुरस्कार

गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनात मान्यवरांनी गौरविले गुहागर, ता. 07: तालुकास्तरीय 50 वे विज्ञान प्रदर्शन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी शृंगारि उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भरवण्यात ...

On press day, 40 donors donated blood

पत्रकार दिनी 40 दात्यांनी केले रक्तदान

गुहागर तालुका पत्रकार संघाचा उपक्रम गुहागर, ता. 06 : नववर्षाची सुरवात कंपनीच्या आवारात रक्तदानासारख्या पवित्र कार्याने होत आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने गुहागर तालुका पत्रकार संघाने ही संधी आरजीपीपीएलला उपलब्ध करुन ...

Cricket tournament at Kotaluk Udamewadi

कोतळूक उदमेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये ३२ संघांचा सहभाग गुहागर, ता. 06 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने टेनिस बॉल ओव्हर आर्म ...

Dam campaign at Pangari by welamb

पांगारी तर्फे वेळंब येथे बांधले २ बंधारे

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे मोहीम गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागरच्या वतीने महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे ही मोहीम तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात ...

Election of Palkot Trishul uncontested

ग्रा. पालकोट त्रिशुळची बिनविरोध निवडणूक

सरपंचपदी रविंद्र वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील वेद्रे गुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पालकोट त्रिशुळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावेळी सरपंचपदी रविंद्र द.वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील व.वेद्रे यांनी ...

मुंढर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

मुंढर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

गुहागर, ता. 06 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे (Skill Development Courses) आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 जानेवारी 2023 ...

Savitribai Phule Jayanti at KDB College

KDB महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३  रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये महिला विकास कक्ष व इतिहास विभागातर्फे ...

Sports Festival at Guhagar High School

गुहागर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

गुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेज गुहागर मध्ये दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सव व खाद्य महोत्सवाचे ...

Teacher Constituency Election

चिपळूण अर्बनची निवडणूक बिनविरोध

गुहागर, ता. 06 : चिपळूण अर्बन बँकची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. पंधरा जागांमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच जे बॅंकेत जाण्यासाठी हट्ट धरून होते. त्यांचा पाच वर्षानंतर विचार ...

अंतराळवीर आरती पाटील आज शृंगारतळीत

अंतराळवीर आरती पाटील आज शृंगारतळीत

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उद्घाटन Guhagar News : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग व शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे शृंगारी उर्दू हायस्कुल व कनिष्ठ ...

People's representatives beat the villagers

पालशेत सरपंच व सदस्याची ग्रामस्थांना मारहाण

विजय नागवेकरची गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत गावातील एका शाळेच्या शौचालय दुरुस्तीसंदर्भात ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसणार होते. नागवेकर यांनी या उपोषणात भाग घेऊ नये ...

Guhagar Taluka Talathi Association

गुहागर तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी बालाजी सुरवसे

गुहागर, ता. 05 : तालुका तलाठी संघटनेचे सन 2023 ची कार्यकारणी निवडीची बैठक तलाठी भवन गुहागर या ठिकाणी संपन्न झाली. यामध्ये पेवे तलाठी सजाचे तलाठी बालाजी सुरवसे यांची अध्यक्ष पदी, ...

Gold medal in shooting for Pushkaraj

रत्नागिरीच्या पुष्कराज ला नेमबाजीत सुवर्ण पदक

रत्नागिरी, ता. 05 : येथील पुष्कराज इंगवले याने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेवर आपली छाप सोडली. बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या या राज्य ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये ५० मीटर रायफल पुरुष ...

Surgery camp at Derwan

डेरवण येथे मोफत महाशस्त्रक्रिया शिबिर

भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूणतर्फे आयोजित गुहागर, ता. 05 : भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या वतीने मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे 7 व 8 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा ...

Guhagar beach sand extraction

बाग समुद्रकिनारी अवैद्य वाळू उपसा

वाळू वाहतूक ग्रामस्थांनी रोखली; तहसीलदारांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष गुहागर, ता.05 : गुहागर बाग समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. पालशेत आणि वरचापाट बाग परिसरात अशाप्रकारची चोरटी वाळू वाहतूक ...

Captain Shiva Chauhan deployed for missions

कॅप्टन शिवा चौहान प्रत्यक्ष मोहिमांसाठी तैनात

कुमार पोस्ट येथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी गुहागर, ता. 05 : फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या पहिल्या महिला अधिकारी जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनवर खडतर प्रशिक्षण पूर्ण ...

Bullying of sand businessmen in Palshet

वाळू व्यावसायिकांची पालशेत समुद्रकिनारी दादागिरी

ग्रामपंचायत सदस्याला केली मारहाण; पोलीस स्थानकात तक्रार दाखल गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी गेल्या अनेक महिन्यांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्यांकडे महसूलची मेहेरनजर असल्याने आतापर्यंत ...

CA Institute Ratnagiri

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे स्थापना सप्ताह

पश्चिम विभागीय अध्यक्ष मुर्तझा काचवाला व पदाधिकाऱ्यांची शाखेला भेट रत्नागिरी, ता. 05 : आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष, विद्यार्थी, उद्योजक आदींची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व सूचना घेत आहोत. ...

Cleanliness in Vivekanandalaya

नाताळचा उत्सव श्रमदानातून साजरा

वाडदईकरांची विवेकानंदालयात स्वच्छता गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वाडदई येथील ग्रामस्थांनी साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टच्या विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पात स्वच्छता मोहिम राबवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एका सेवा प्रकल्पावर स्वच्छ भारत ...

Page 237 of 338 1 236 237 238 338