Tag: Latest News on Guhagar

Inauguration of District Office by Samant

उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरी, ता.08  : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे  उद्घाटन जयस्तंभ येथील ...

Sharadotsav at Aagashe Vidyamandir

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सव संपन्न

रत्नागिरी, ता. 08 : कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शारदोत्सवाची उत्साहात सांगता झाली. घटनस्थापनेपासून ९ दिवस दररोज नियोजनपूर्वक विविध कार्यक्रम, उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, सहकारी ...

Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir

अभ्यंकर विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी, ता.08 : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहात शारदोत्सव साजरा करण्यात आला. घटस्थापनेला देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज देवीची आरती केली. तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर ...

Success of Patpanhale School in the competition

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

समृध्दी आंबेकर, हर्षदा पालकर प्रथम तर जान्हवी विचारे द्वितीय गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ...

Wildlife Week at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न

गुहागर, ता.07 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्य जीव सप्ताह संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना वन्य प्राण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने वन विभाग व ...

MNS statement to Tehsildars

RGPPL कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या द्या

मनसेचे गुहागर तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता.07 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँन्ड पॉवर प्रा. ली. (Ratnagiri Gas and Power Pvt. ) कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना नाकारले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण ...

Navratri Festival at Karanjeshwari Temple

गुहागर करंजेश्वरी मंदीरात नवरात्रोत्सव संपन्न

गुहागर, ता. 07 : गणपती देवस्थान आणि गुरव वाडी मित्र मंडळ याच्यावतीने करंजेश्वरी मंदीरात नवरात्रोत्सव नऊ दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये दि. 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत विविध ...

Job for students from Arekar Institute

आरेकर इन्स्टिट्यूटमधील 29 विद्यार्थ्यांना नोकरी

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चिपळूणात येवून घेतल्या मुलाखती गुहागर, ता. 07 :  छोटया छोट्या कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमाद्वारे 40 हून अधिक युवक युवतींना नोकरी देण्यात आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण (Arekar Institute of Management ...

Guhagar nationalist activists upset

गुहागर राष्ट्रवादीला हवी आहे उर्जा

कार्यकर्ते अस्वस्थ, अनेक महिन्यात वरिष्ठांचा संपर्क नाही गुहागर, ता. 07 :  महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मंत्रालयांशी असलेला संपर्क तुटला. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला उर्जा देण्यासाठी खासदार सुनील ...

Inauguration of Chikhali Bus Stop

वडिलांनी बांधलेल्या बस थांब्याचा मुलांनी केला जीर्णोध्दार

चिखली साळवीवाडी;  दळवी कुटुंबियांचे योगदान गुहागर, ता.06  : गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील नव्या बस थांब्याचे उद्घाटन येथील दळवी कुटुंबियांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.  1989 मध्ये हा बसथांबा कै. सीताराम दळवी व कै. ...

Dasara Melawa

दसरा मेळाव्यात काय म्हणाले मा. उध्दवसाहेब ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख मा. ठाकरे साहेब यांचे मार्गदर्शन (२०२२) जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असतांना जुने दसरा मेळावे आजही लक्षात आहे. मी भारावून गेलो आहे ...

Dasara Melawa Shivaji Park

दसरा मेळाव्यात काय म्हणाले मा. एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे... (Important points of Eknath Shinde's speech at BKC) मुंबई, ता.06 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. ...

Free Yoga Camp

मोफत योगा शिबीर

लायन्स क्लब व महिला पतंजली योग समिती गुहागर यांचे आयोजन गुहागर, ता.06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी  व महिला पतंजली योग समिती, गुहागर  यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर आयोजित करण्यात ...

Opportunity through Agneepath scheme

अग्निपथ योजनेतून तरुण पिढीला मोठी संधी

माजी आ. डॉ. विनय नातू ; दुर्गादेवी नवरात्रौत्सवानिमित्त कार्यक्रम गुहागर, ता. 06 : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेतून तरुण पिढीला मोठी संधी निर्माण झाली आहे. तरुणांना सैन्य भरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी ...

Selection of Republican Party positions

रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदी संदिप कदम

सरचिटणीसपदी सुनिल गमरे ; बिनविरोध निवड गुहागर, ता. 06 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर अध्यक्षपदी संदीप कदम तर सरचिटणीसपदी सुनिल गमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही ...

Idol of Maharashtra Award to Arekar

आयडॉल ऑफ महाराष्ट्रने प्रभाकर आरेकर सन्मानित

पतसंस्थेच्या आश्र्वासक घोडदौडीमुळे पुरस्काराचे मानकरी प्रभाकर आरेकर, चेअरमन, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था गुहागर, ता. 05 : श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर यांना सकाळ माध्यम समुहाने आयडॉल ऑफ महाराष्ट्र (चेअरमन) हा पुरस्कार ...

रत्नागिरीत येथे उद्घाटन सोहळा व  परिसंवाद

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे कोकण विभाग कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरी, ता.05 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी दि. ...

Conclusion of Durgamata Mahadaud

श्री भगवतीच्या दर्शनाने दुर्गामाता महादौडची सांगता

रत्नागिरी, ता.05 : गेले ९ दिवस नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी समितीतर्फे आयोजित दुर्गामाता दौडची दसऱ्याच्या दिवशी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या दर्शनाने सांगता होणार आहे.  Conclusion of ...

Dandiya at Unique Kids Pre School

युनिक किड्स प्री स्कूलच्या प्रांगणात सजला रास दांडिया

गुहागर, ता. 05 : युनिक किड्स प्री स्कूल गुहागरच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांसमवेत  रास दांडिया खेळ उत्साहात पार पडला. दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमी निमित्ताने या ...

Anjanvel Gram Panchayat election

गावपॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार

यशवंत बाईत :  सर्व कामे ग्रामस्थांच्या समोर आहेत गुहागर, ता. 04 : गेल्या 10 वर्षात सरपंच म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काय काम केले ते ग्रामस्थांसमोर आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार ...

Page 187 of 206 1 186 187 188 206