नवानगरमध्ये घरोघरी तिरंगा अभियान
जनजागृती रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 24 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत शाळा ते श्रीराम मंदिर पर्यंत ...