ज्येष्ठ पत्रकार मारुती जाधव यांचे निधन
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळंब येथील ज्येष्ठ पत्रकार मारुती भिकाजी जाधव यांचे सोमवारी दि. २ जानेवारी रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते. ...
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळंब येथील ज्येष्ठ पत्रकार मारुती भिकाजी जाधव यांचे सोमवारी दि. २ जानेवारी रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते. ...
गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे गुहागर, ता. 03 : राम राम राम.., सीताराम सीताराम...., आम्ही जातो आमच्या गावा..आमचा राम राम घ्यावा...अशाप्रकारे टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेचे भजन म्हणत तालुक्यातील पालशेत ...
तवसाळ येथे लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रंगला अनोखा सोहळा निलेश सुर्वे, तवसाळगुहागर, ता. 03 : सरत्या 2022 सालाला निरोप देताना 31 डिसेंबर 2022 रोजी २५ वर्षानंतर देवीका आणि दिनेश दिवेकर ...
दिल्ली छावणी येथे 2,155 छात्रसैनिकांचासह 710 मुलींचा समावेश गुहागर, ता. 02 : एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरला 02 जानेवारी 2023 रोजी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली छावणी येथे ...
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांचे प्रतिपादन गुहागर, ता.02 : ग्राहकांसाठी 2019 चा कायदा एक शस्त्र असून त्याचा ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी उपयोग करून होणारी फसवणूक थांबवावी, असे ...
संगीत नाटककार विद्याधर गोखले जन्मशताब्दीनिमित्त नाट्यसंगीत रत्नागिरी, ता. 02 : संगीत नाटककार, पत्रकार, लेखक, कवि, वक्ता विद्याधर गोखले यांनी मराठी जनमानसात मानाचे स्थान संपादन केलेले बहुरंगी व्यक्तीमत्व. त्यांच्या अंगी असलेल्या ...
जिल्हा रुग्णालयाला रोटरी क्लबच्या सदस्यांकडून १ लाख ४० हजारांची मदत रत्नागिरी, ता. 02 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सौजन्याने नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात येत आहे. त्याकरिता ...
रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी स्वयंचलन कार्यशाळा ३१ डिसेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये गरजेप्रमाणे ७ व्हीलचेअर, ५ कमोडचेअर, ८ जेलकुशन आणि मेडीकलकीट या कृत्रिम साधनांचे ...
समोरासमोर दोन गाड्यांची धडक, 2 मुलांसह 6 जण जखमी गुहागर, ता. 31 : गुहागर चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे साळवी स्टॉप परिसरात चारचाकी आणि रिक्शा यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात पाज ...
कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित; उपविजेता पालपेणे मधलीवाडी संघ गुहागर, ता. 31 : कुडली माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित गुहागर तालुका अंतर्गत यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 या चषकावर तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट ...
गुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण उपक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. ...
किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
गावाच्या सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट व ध्येय गुहागर, ता. 31 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत झोंबडी गावची ग्रामदेवता श्री काळभैरव ग्रामविकास आघाडी पॅनलने बाजी मारली. पॅनलचे सरपंचपदी माजी ...
उत्तम समाजव्यवस्थेसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक; नगराध्यक्ष राजेश बेंडल गुहागर, ता. 31 : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष ...
उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी पदभार स्वीकारला गुहागर, ता. 31 : तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जानवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गावदेवी विकास पॅनलच्या जान्हवी शिरगावकर यांनी तर उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी आपला ...
गुहागर, ता. 31 : सेना दिवस 2023’ साजरा करण्याचा एक भाग म्हणून आणि आपल्या गावांबरोबर भारतीय सैन्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी, 75 अविकसित आणि सीमावर्ती गावांमध्ये 30 डिसेंबर 2022 रोजी लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ...
पालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्घाटन गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय ...
सागर संरक्षण, जतनासाठी एक पाऊल पुढे रत्नागिरी, ता. 30 : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन व सहकारी संस्थांच्या विद्यमाने ...
रत्नागिरी, ता. 30 : तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीमध्ये भाजप प्रणित पॅनेलने संघर्ष करत, सर्वांना सोबत घेत, कठोर मेहनत घेत घवघवीत यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ ...
विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गुहागर, ता. 30 : विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (CSIR-NIO), दोना पौला रविवार, 1 जानेवारी 2023 रोजी स्थापना दिवस ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.