गुहागरचा सुदेश जाधव सोनी मराठीवर झळकणार
जिवाची होतिया काहिली ; १८ जुलै पासून रात्रौ. ०७.३० वाजता गुहागर, ता. 20 : तालुक्यातील त्रिशूळसाखरी गावातील सुपुत्र सुदेश (बापू) जनार्दन जाधव हा सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहीली' या ...
जिवाची होतिया काहिली ; १८ जुलै पासून रात्रौ. ०७.३० वाजता गुहागर, ता. 20 : तालुक्यातील त्रिशूळसाखरी गावातील सुपुत्र सुदेश (बापू) जनार्दन जाधव हा सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहीली' या ...
अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सीबीएसई निकालानंतरच पुणे, ता. 20 : गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रवेश अर्जाचा ...
सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत नवी दिल्ली, ता. 19 : राज्यसभेचे सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि अखेरचे सत्र (अधिवेशन) असून पाच वर्षांमध्ये मला खूप शिकायला मिळाले. गेल्या १३ ...
गौरवण्यात आलेल्या ४० खाणींमध्ये महाराष्ट्रातील ६ खाणींचा समावेश नागपूर, ता. 19 : देशातील प्रगत राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्राने स्टार्टअप, खनिकर्म पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यासाठी केंद्र सरकारचे ...
अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींची कारवाई गुहागर, ता. 19 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाला (RGPPL Company) येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींनी एकूण ४ कोटी २५ ...
महर्षी कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले बीसीए कॉलेज - मंदार सावंतदेसाई रत्नागिरी, ता. 19 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचे जल्लोषात ...
अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरी, ता. 19 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा सत्कार ...
रत्नागिरी, ता. 17 : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प दिनानिमित्त विविध संकल्प केले आहेत. सकाळी लवकर उठणे, देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, सूर्यमंत्राचे ...
आगार व्यवस्थापक कांबळे व वाहतुक नियंत्रक पवार यांना सुनावले खडे बोल गुहागर, ता. 17 : गुहागर एसटी आगाराकडुन नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन पुर्वीप्रमाणे नियमीत एसटी फेऱ्या सुरू झाल्या नाहीत. ...
रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर, ता. 16 : रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.महेश मोहिते, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश ...
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 17 : कीर्तनवाडी येथील कन्हैया प्ले स्कुलमध्ये बालक व पालकवर्ग यांच्या सोबत आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. Dindi ...
तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : जन्मापासून लहान मुलाला जे साहित्य लागते त्यापासून ते वैकुंठापर्यंतच्या प्रवासाचा विचार चैताली मेडिकलचे अरुण ओक यांनी केला. त्यांनी आज येथील ...
शाळेतील 14 खोल्या व भव्य रंगमंदिरचे रंगकाम करणेस अमूल्य योगदान गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतानाच शाळेप्रती आपले ...
सामान्य जनतेला दिलासा ; भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 16 : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ...
सुमारे 400 धोकादायक वीज खांबांची टांगती तलवार गुहागर, ता. 16 : तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसला आहे. सडलेल्या खांबांबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी गुहागरच्या नैसर्गिक आपत्ती ग्रुपवर झळकत आहेत. यामुळे ...
जनतेने सावधगिरी बाळगण्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली, ता. 15 : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने, मंत्रालयाच्या नावाचा हेतुपुरस्सर वापर करून भर्ती प्रक्रिया राबवीत असलेल्या एका बनावट संस्थेच्या दाव्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. ...
किनाऱ्यावरील 18 घरांसह लगतच्या बागायतीमध्ये पाणी शिरल्याची घटना गुहागर, ता. 15 : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमार समाजाच्या लोकवस्ती मध्ये शुक्रवारी सकाळी समुद्राच्या उधानाचे पाणी घुसले. लोकवस्तीत समुद्राचे पाणी ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पहिले मेडिकल म्हणून नावलौकीक असलेल्या शहरातील चैताली मेडिकलचे प्रमुख अरूण ओक यांनी आपल्या चैताली मेडिकलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरासाठी वैकुंठ रथ देऊ केला आहे. 16 जुलै ...
हमीद अन्सारींच्या कारकिर्दीची चौकशी ; जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची मागणी गुहागर, ता. 15 : काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या ...
केंद्र सरकारची घोषणा नवी दिल्ली, ता.15 : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.