Tag: Latest News on Guhagar

Cleanliness campaign by shree Members

गुहागरात श्री सदस्यांतर्फे स्वच्छता मोहीम

गुहागर, ता. 27 : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गुहागर मधील शेकडो श्री सदस्यांनी शहरातील स्वच्छता मोहिमेमध्ये (Cleanliness campaign) सातत्यता राखली आहे. रविवारी गुहागर विजापूर मार्गावरील रस्ता चकाचक करण्याची मोहीम ...

The Tree under Police Protection

या झाडाला 24 तास असते पोलीसांचे संरक्षण

वृक्षसंवर्धनासाठी केला जातो 15 लाखांचा खर्च गुहागर, ता. 27 : भारतातील मध्यप्रदेश राज्यात एका झाडासाठी 365 दिवस, 24 तास 2 पोलीस संरक्षण देतात. जिल्हा उद्यान तज्ञ या झाडाची कायम तपासणी ...

Patpanhale High School students felicitated

पाटपन्हाळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम गुहागर, ता.25 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसाठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग निधी संकलित करून आर्थिक ...

Akhand Harinam week at Peve Kharekond

पेवे खरेकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांचे कीर्तन गुहागर, ता. 25: तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील श्री हनुमान मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर ...

Mahila Maharashtra Kesari

प्रतीक्षा बागडी पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ विजेती

गुहागर, ता. 25 : महिलांना देखील कुस्ती खेळात प्रोत्साहन मिळावे, यासाठी यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. २३ मार्च) सुरु झालेल्या पहिल्या ...

OBC certificates to Tillori Kunbi brothers

तिल्लोरी कुणबी बांधवांना ओबीसी दाखले देण्याचे निर्देश

आ. राजन साळवी यांच्या लक्षवेधीची शासनाकडून दखल गुहागर, ता. 25 : मुंबई येथील चालू असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील तिल्लोरी कुणबी बांधवाना ओबीसी दाखले बंद झाल्याबाबत लक्षवेधी सुचना उपस्थितीत करून ...

Substantial provision for fishermen in Budget

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी भरिव तरतूद

(प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)           रत्नागिरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे फळशेती व भातशेती होते. त्याचप्रमाणे येथे मत्स्यशेती अर्थात मासेमारी देखील उपजिविकेचा एक महत्वाचा भाग आहे. आणि हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी करण्यात ...

100% Placement of Velaneshwar College

इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाचे १००% प्लेसमेंट

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली आहे. नुकतेच प्लेसमेंट विभागाच्या वतीने एकदिवसीय कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात ...

Annual Awards of Akhil Chitpawan Mandal

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाचे वार्षिक पुरस्कार

९० वा वर्धापनदिनी २७ मार्च रोजी सायं. ४.३० ते  ७ या वेळेत रत्नागिरी, ता. 24 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये गुहागरच्या ...

Take care of health in summer

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या.

विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात सतत बदल होत असले तरी कडाक्याची थंडी संपल्यानंतर उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात त्वचाविकार, काविळ, टायफाईड, घशाचे आजार, गोवर  तसेच ...

Women's Day celebrated by Karde MNS branch

कर्दे मनसे शाखेतर्फे जागतिक महिला दिन संपन्न

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कर्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने परिसरातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. Women's Day celebrated ...

Recruitment process for ITI pass candidates

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी २८ ला भरती प्रक्रिया

रत्नागिरी, ता 24 : आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी रत्नागिरीत २८ मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती पुणे येथील ऑटोमोबाईल क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. ...

Word Travel - Dnyaneshwar Zagade

भावार्थमध्ये रंगला जेष्ठ साहित्यिक कविवर्य ज्ञानेश्वर झगडे

गुहागर, ता. 24 : टीडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये गुहागरातील जेष्ठ साहित्यिक कविवर्य, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व ज्ञानरश्मी वाचनालयाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर झगडे यांच्या समवेत ‘शब्दप्रवास – प्रवास शब्दांचा, ...

Karad-Chiplun railway line

चिपळूण – कऱ्हाड रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत

अधिवेशनात लक्षवेधीला सरकारकडून सकारात्मक उत्तर गुहागर, ता. 23 : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग  Karad-Chiplun railway line  प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी ...

Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २५ रोजी वर्धापन दिन

वरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ मार्च 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ...

Iftar Party in Baharen by Konkan Committee

कोकण कमिटीतर्फे बाहरेनमध्ये इफ्तार पार्टी

Guhagar News, 23 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे 7 एप्रिलला ईफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या ईफ्तार पार्टीला बाहरेनसह आजुबाजुच्या परिसरात रहाणाऱ्या कोकणी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण कमिटी, बाहरेनचे ...

Mahapasudhan Expo-2023

“महापशुधन एक्स्पो-2023” चे आयोजन

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 ...

Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi

नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi सदर पक्षाच्या तालुका आणि जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह भाटले आंबेकरवाडीत आले. प्रवासी निवारा शेडच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला. वाडीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. मतांच्या गणितात भर पडल्याने नेते खुशीत होते. आपली मागणी पूर्ण होणार म्हणून ग्रामस्थ खुशीत होते. प्रवासी निवारा शेडच्या कामाला सुरवात झाली. साहेब आज चिरा आणि सिमेंट आले. थोडा चिरा कमी पडतोय. बांधकाम पूर्ण होत आलाय. रंग कोणता लावायचा. असे रोज फोन साहेबांना जात होते. साहेब फोनवरुनच मार्गदर्शन करत होते. अखेर मार्च 2020 मध्ये प्रवासी निवारा शेड बांधुन पूर्ण झाली. निवारा शेडवर नवतरुण विकास मंडळ आणि महिला विकास मंडळ शीर भाटले आंबेकरवाडीचा फलक झळकला. जमीन देणारे बबन सोनु आंबेकर यांचे नाव काळा पाटीवर सुवर्णाक्षरात लिहिले गेले. Sadness of Sheer ...

Admission for MHT-CET /JEE / NEET 2025 Training

MHT-CET /JEE / NEET 2025 प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु

महाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने नागपूर ता. 23 :-  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांकडून MHT-CET/ JEE /NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण ...

Inauguration of Ratnagiri Consumer Peth Exhibition

रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. 21 : महिला घरसंसार सांभाळून लघुउद्योग करत आहेत. महिलांना एकत्र आणून व्यासपीठ देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे करत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हव्यातच. पण त्यांच्या कलागुणांना संधी ...

Page 153 of 206 1 152 153 154 206