Tag: Latest News on Guhagar

Maharashtra Chamber of Commerce re-election

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी

वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा मुंबई, ता. 10 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

Kamble to receive “Urjabhushan Award 2023”

साईनाथ कांबळे यांना “ऊर्जाभूषण पुरस्कार 2023”

महावितरण कोकण परिमंडलाकडून मानपत्र प्रदान गुहागर ता. 10 : चिपळूण वरीष्ठ. तंत्रज्ञ  शा.का. गुहागर, चिपळूण विभाग येथील श्री. साईनाथ कांबळे हे महावितरण कोकण परिमंडलाकडून देण्यात येणाऱ्या "ऊर्जाभूषण पुरस्कार 2023" चे ...

District administration appeals to citizens

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

रत्नागिरी, ता. 10 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात बिपर जॉय' नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून सदर वादळामुळे 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून ...

Establishment of Club Foot Clinic at Kamthe

कामथे येथे क्लब फुट क्लिनिकची स्थापना

रत्नागिरी, ता.10 : जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, अनुष्का फौंडेशन व JSW फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उप जिल्हा रुग्णालय, कामथे येथे नुकतीच क्लब फुट क्लिनिक (वाकडे पाय) ची स्थापना करण्यात आली आहे. ...

Reflectors should be placed on speed bakers

खालचापाट येथील स्पीड बेकरवर रिफ्लेक्टर लावावेत

गुहागर ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी गुहागर, ता. 10 : खालचापाट येथील दोन स्पीड बेकर वर लवकरात लवकर रिफ्लेक्टर लावण्यात यावे अशी मागणी गुहागर वासियांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. Reflectors ...

Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff

शौचखड्ड्यात पडला बैल

गुहागर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काढले बाहेर गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली. वरचापाट येथील शेटे यांच्या शौचालयाच्या खड्ड्यात एक बैल पडला. कोणाचीही ...

Admission to Trisem Training Center begins

ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश सुरु

जुलै  ते डिसेंबर २०२३ या शैक्षणिक सत्राकरीता व्यवसायांचे प्रशिक्षण रत्नागिरी, ता. 09 : ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १६ ते ३५ वयोगटातील युवक/युवतीना तसेच दारिद्रय रेषेवरील युवक / युवतींच्या  तांत्रिक शिक्षणाकरीता ...

Recruitment for Anganwadi Post in Lanja

लांजात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी भरती

5 ते 16 जून 2023 या कालावधीत अर्ज सादर करावेत रत्नागिरी, ता. 09 : लांजा तालुक्यातील व्हेळ व खेरवसे या गावामध्ये मिनी अंगणवाडी सेविका तर भांबेड, गवाणे, वाकेड, रिंगणे, वेरवली ...

Recruitment fair at ITI Ratnagiri

आयटीआय रत्नागिरी येथे भरती मेळावा

रत्नागिरी, ता. 09 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे 12 जून 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच ...

Zagde's election to Consumer Protection Council

चंद्रकांत झगडे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड

गुहागर, ता. 9 : तालुक्यातील चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन  रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर मा. जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात ...

Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी

रत्नागिरी, ता. 09 : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ९ जूनपासून अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या २४ जूनपर्यंत चालवल्या जाणार ...

Start of horticulture development campaign

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानास प्रारंभ 

रत्नागिरी, ता. 09 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला ...

Online Registration of Ex-Serviceman Identity Card

माजी सैनिकांना ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी बाबत आवाहन

रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/ माजी सैनिकांचे अवलंबित तसेच नव्याने सेवानिवृत्त होणारे सैनिक यांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्राप्त होणारे ओळखपत्र प्राप्त ...

Water got blocked due to soil under Modka Aagar bridge

मोडकाआगर धरणपुलातील भरावामुळे पाणी अडले

माजी नगराध्यक्षांचा पाठपुरावा, भरावाची माती काढण्यास सुरवात गुहागर, ता. 09 : शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्यानंतर अवघ्या चार दिवसांत वरवेली व पालशेत गावांनाही अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा फटका बसला. याची ...

Chance of rain in two days

खोडद्याला आले पाणी आता पाऊस येणार

दोन दिवसातच पावसाची शक्यता गुहागर, ता. 08 : गुहागर समुद्र किनाऱ्या लगतच असलेल्या खोडद्याला पाणी आले आहे. खोडद्याला पाणी आले की, लवकरच पाऊस पडतो. असे ग्रामस्थांचे अनुभव आहेत यामुळे आता लवकरच पाऊस ...

Water supply by tanker to 5 wadis in Guhagar

गुहागरात  4 गावात 5 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

धोपावेत नासीम मालाणी यांच्या अर्थसाह्यातून 2 टँकर गुहागर, ता. 08 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे. शासनाद्वारे 4 गावातील 5 वाड्यांना टँकरने पाणी सुरु आहे. तर आरजीपीपीएलद्वारे तीन ग्रामपंचायतींनी ...

Iron Bridge over Gayrahat River Dangerous

गायरहाट नदीवरील लोखंडी साकवाला वाली कोण ?

उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी गावांना जोडणारा पूल धोकादायक गुहागर, ता. 08 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी बारगोडेवाडी या दोन्ही गावांची गावसीमा एकच असून ती दोन्ही गावांच्या मध्यभागातून ...

Cycle tour on the occasion of Shiva Rajabhishek ceremony

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त सायकल फेरी

दापोली सायकलिंग क्लब व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दापोली आयोजित गुहागर, ता. 08 : ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, जागतिक सायकल दिवस (३ जून) आणि पर्यावरण दिवस (५ जून) यानिमित्ताने दापोली सायकलिंग ...

Monsoon has finally arrived in Kerala

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार गुहागर, ता. 08 : अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक ...

Free health camp in Guhagar

गुहागरात उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य ...

Page 136 of 206 1 135 136 137 206