Tag: Latest News on Guhagar

Appointment_of_120_security_guards_at_6_chowpattas_in_Mumbai

मुंबईतील ६ चौपाट्यांवर १२० सुरक्षा रक्षकांची नेमणूक

मुंबई, ता. 16 : बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता अधिक वृद्धींगत करण्याच्या हेतूने मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. Appointment of 120 security ...

No_teachers_for_schools

गुहागर तालुक्यातील 14 शाळांमध्ये शिक्षकच नाही

शिक्षकांची 227 पदे रिक्त, उर्दु माध्यमाच्या 24 शिक्षकांची आवश्यकता गुहागर, ता. 14 : आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरु होत असताना गुहागर तालुक्यातील 14 शाळांमध्ये शिक्षकच नाही अशी परिस्थिती आहे. तात्पुरती ...

Tribute_to_Kabaddipatu_Nikhil

कबड्डीपटु निखिलला श्रद्धांजली

कबड्डी असोसिएशन; नार्वेकर कुटुंबाला आर्थिक मदत गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर तृप्तीनगर संघाचा अष्टपैलू कबड्डीपटू निखिल नार्वेकर याचे काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून निधन झाले. त्याला गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या ...

मुलींची आयटीआय येथे मानधन तत्वावर लिपीक भरती

रत्नागिरी, ता. 14 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी (Industrial Training Institute (Girls) Ratnagiri) येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात खालील ...

Statement of BJP Mahila Morcha to District Police

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा

भाजपा महिला मोर्चाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी गुहागर, ता. 14 : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याबाबत भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी ...

मानधन तत्वावर आर्किटेक्ट भरती

रत्नागिरी, ता. 14 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी (Industrial Training Institute (Girls) Ratnagiri) येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्थेच्या विकास आराखडा नूसार नव्याने चालू होणाऱ्या इलेक्टिशियन ...

The Collector reviewed the disaster management

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

गुहागर, ता. 13 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा घेतला. तसेच चिपळूण शहरातून वाहणाऱ्या ...

Bank of India operations halted due to internet collapse

इंटरनेट कोलमडल्याने बँक ऑफ इंडियाचे व्यवहार ठप्प

ग्राहक आणि कर्मचारी हैराण, तीन दिवसांच्या समस्येवर उत्तर नाही गुहागर, ता. 13 : बँक ऑफ इंडियाच्या गुहागर शाखेत शुक्रवार 9 जूनपासून इंटरनेट यंत्रणा ठप्प झाली आहे. ही परिस्थिती मंगळवार 13 ...

Mahadik increased the power of the power trailer

गुहागरच्या एसटी कर्मचाऱ्याने वाढवली पाँवरट्रीलरची पाँवर

नांगरणी झाली सोपी, वेळ व श्रमाची बचत, दीपक महाडिकच्या अनोखेपणाचे कौतुक गुहागर, ता. 13 : इच्छाशक्ती दांडगी असेल तर व्यक्ती अशक्य ते शक्य करु शकते. गुहागर एसटी आगाराच्या कर्मचाऱ्याने अशी अनोखी शक्कल ...

The silt of the river in Nivendi was lifted

निवेंडीतील नदीने घेतला मोकळा श्वास

जाणीव फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम रत्नागिरी, ता. 13 : येथील जाणीव फाउंडेशन (Jaaniv Foundation) या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनातून निवेंडी भगवती नगर येथील नदीचा गाळ उपसला आणि निवेंडीतील ...

Construction of Sakhri Agar Jetty to start after monsoon

साखरीआगर जेटीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

ठेकेदाराअभावी रखडले होते काम; ८ कोटी ४३ लाख निधी मंजूर गुहागर, ता. 13 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील ...

For the first time the National MLAs Conference

‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे मुंबई येथे आयोजन

MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे: १५ ते १७ जून रोजी सर्व आमदारांची एकत्रित होणार चर्चा गुहागर, ता. 13 : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 2000 पेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक ...

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

गुहागर अपंग  पुनर्वसन  संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप

दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच  गरीब  होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुहागर, ता. 13 : गुहागर  तालुका अपंग  पुनर्वसन  संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच  गरीब  होतकरू विद्यार्थ्यांना  मोफत  शैक्षणिक  ...

Landslide threat to villages in Konkan

कोकणातील १,०५० गावांवर दरडींचे सावट…

गुहागर ता. 11: कोकणातील जवळपास १,०५० गावांवर दरडींचे सावट कायम आहे. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल, यासाठी आता केंद्र आणि  राज्य सरकार एकत्रित येवून नवा ...

Monsoon has finally arrived in Kerala

अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल 

येत्या ३ ते ४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार गुहागर ता. 11: केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. आज रविवारी ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय ...

आषाढीवारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

आषाढीवारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

‍गुहागर, ता. 11 : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. 12 जून आणि 13 जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा ...

Entrepreneurship award announced to Pandhari Kirve

पंढरी किर्वे यांना उद्योजकता पुरस्कार जाहीर

रत्नागिरीत मान्यवरांच्या उपस्थित आज होणार गौरव गुहागर, ता. 11 : अभिषेक एन्टरप्रायईझेसचे (Abhishek Enterprises) मालक पंढरी जयराम किर्वे यांना फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने उद्योजक्ता पुरस्कार ...

Lalit Gandhi on Ratnagiri tour today

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज रत्नागिरी दौऱ्यावर

मुंबई, ता.11 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रविवारी ११ जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष निवडीनंतर प्रथमच ते रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत ...

Major weather changes due to hurricanes

बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई, ता. 10 : आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे देशासह अनेक राज्यांमधील हवामानात बदल होत आहेत. ...

Grants will be given to minority schools

अल्पसंख्याक शाळांना मिळणार अनुदान

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा ...

Page 135 of 206 1 134 135 136 206