Tag: Latest News on Guhagar

Felicitating successful students in pre-elementary examination

प्री – एलिमेंटरी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर, ता. 11 : श्रीदेव गो. कृ. मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील प्री-एलिमेंटरी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. felicitating successful students in pre-elementary ...

Surve felicitated by Samarth Bhandari Credit Institution

डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेतर्फे सत्कार

गुहागर, ता. 11 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री. डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे ...

Students made a resolution at Agashe School

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी केले संकल्प

पैसेवाला नव्हे तर चांगले आरोग्य असणारा श्रीमंत; दीपा सावंत रत्नागिरी, ता. 11 : कोरोना काळानंतर खूप पैसा असलेला माणूस श्रीमंत नव्हे तर ज्याचे आरोग्य चांगले तो श्रीमंत. त्यामुळे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी ...

Lions Club Induction Ceremony

लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा 12 जुलै रोजी

संतोष वरंडे होणार नवे अध्यक्ष गुहागर, ता. 11 : लायन्स क्लबच्या (Lions Club) दुसऱ्या वर्षाच्या अध्यक्ष पदासाठी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे, खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती उद्या ...

Atul Phadke is No More

अतुल फडके यांचे अकाली निधन

गुहागर, ता. 11 : शहरातील वरचापाट येथील उद्योजक अतुल फडके (वय 52) आपल्या मित्रांसमवेत वाई येथे फिरायला गेले होते.  तेथेच  हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 8 जूनला सायंकाळी ...

MNS innovative initiative in Guhagar on changing politics

एक  सही संतापाची…

बदलत्या राजकारणावर गुहागरमध्ये मनसेचा अभिनव उपक्रम दिनेश चव्हाण, गुहागरगुहागर, ता. 09 : सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते पाहता सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे हिडीस राजकारण असून ...

Honoring the Ironman Tejanand Ganapatye

आयर्नमॅन डॉ. गणपत्ये यांची आज जंगी मिरवणूक व सत्कार

रत्नागिरी, ता. 08 : कोकणचे पहिले आयर्नमॅन व चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये कझाकिस्तानमधून आज रविवार दि. ९ जुलै रोजी चिपळुणात दाखल होणार आहेत. चिपळूण सायकलिंग क्लब आणि ...

Admission Procedure in Government Hostel

शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया

रत्नागिरी ता. 08 : सन 2023-24 साठी मागासवर्गीय मुला- मुलींच्या शासकीय वसतीगृहातील रिक्त असणाऱ्या  जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. वसतीगृह प्रवेश अर्ज विनामुल्य ...

Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre

तळवली येथील संतोष आग्रे  यांच्या शेतात हळद  लागवड

हळदीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प तांत्रिक मार्गदर्शनाने यशस्वी होणार! - प्रशांत राऊत गुहागर, ता. 08 : तालुक्यासह संगमेश्वर, चिपळूण ,खेड या चारही तालुक्यात जि.प. रत्नागिरी च्या कृषी विभागाच्या वतीने हळद लागवडीचा उपक्रम सुरू ...

Priyanka Mane Passed Set Exam

प्रियांका माने सेट परीक्षा २०२३ उत्तीर्ण

भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची विद्यार्थिनी गुहागर, ता. 08 : भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची (B.ED) विद्यार्थिनी आणि गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.विश्वास शंकर माने यांच्या ...

Road accidents due to loose animals

मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघात

गुहागर, ता. 08 : शहरात सध्या रहदारीच्या रस्त्यातच मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेले असतात. मात्र यावर गुहागर नगरपंचायत कोणतीच उपायोजना करताना दिसत नाही आहे. त्यामुळे मोकाट जनावरे एक ...

Ratnagiri development plan should be a guide for the state

रत्नागिरीचा विकास आराखडा राज्याला पथदर्शी ठरावा

रत्नागिरी दि. 08 : रत्नागिरी जिल्हयाचा विकास आराखडा बनविताना संबंधित यंत्रणांनी जिल्हयातील शक्ती स्थानांचा, कच्च्या दुव्यांचा उहापोह करावा, जेणेकरुन तयार झालेला विकास आराखडा हा संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शी ठरावा, अशी अपेक्षा ...

Admission to Ratnagiri ITI by 11th July

रत्नागिरी आयटीआय येथे 11 जुलैपर्यंत प्रवेश

रत्नागिरी दि. 7 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथील प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु  करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश ...

Direct dismissal without prior notice

स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे निर्देश

एल अँड टी कंपनीतील प्रकार; मनसेचे सुनील हळदणकर कामगारांच्या पाठीशी गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीचे समुद्रातील ब्रेक वॉटरचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीमध्ये काम ...

MNS will strengthen in Guhagar - Haldankar

गुहागरात मनसे अधिक बळकट करणार; सुनील हळदणकर

गुहागर, ता. 07 : हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर गुहागर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येत्या काळात गुहागर तालुक्यात मनसे अधिक बळकट करणार असून संघटना वाढीसाठी ...

Group education officer's apology regarding school strike

खोडदे शाळा उपोषणाबाबत गटशिक्षणाधिकारी यांची दिलगिरी

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या कार्यालयासमोर दि. १७ जुलै २०२३ च्या आमरण उपोषण बाबत गटशिक्षणाधिकारी सौ. लिना भागवत यांनी ५जुलै २०२३ रोजी प्रत्यक्ष उपस्थित ...

Mahila Samman Scheme by Bank of India

बँक ऑफ इंडियातर्फे महिला सन्मान योजना

बचत प्रमाणपत्र योजनेस प्रारंभ रत्नागिरी, ता. 07 : केंद्र सरकार पुरस्कृत “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023” या योजनेस बँक ऑफ इंडियाच्या (लिड बँक) सर्व शाखांमध्ये दि. 3 जुलैपासून मुंबई येथे ...

Youth drowned in Sakhariaagar

साखरीआगर येथील तरुणाचा बुडून मृत्यू

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. Youth drowned in Sakhariaagar पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ज्योत ...

गुहागर राष्ट्रवादीमध्ये वेट अँड वॉच

गुहागर राष्ट्रवादीमध्ये वेट अँड वॉच

गुहागर, ता. 06 :  राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्येच निर्माण झालेल्या फुटीचे सावट गुहागर तालुक्यावर पडलेले दिसून येत नाही आमची श्रद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच आहे अशा पद्धतीने येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मत ...

KDB College student success in set exam

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सेट परीक्षेत सुयश

गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची (Khare-Dhere-Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. कोमल अरुण गुरव रा. गुहागर हि महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट )उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ ...

Page 129 of 206 1 128 129 130 206