Tag: Latest News on Guhagar

BJP District President Kedar Sathe felicitation

भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका वतीने भाजप उत्तर रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्री दुर्गा मातेची प्रतिमा देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. ...

Veteran colorist Jayant Savarkar No More

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन

गुहागर, ता. 24 : 100 हून अधिक मराठी नाटके, 30 हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी मालिका व चित्रपट यामधून रंगदेवतेची आयुष्यभर सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते  जयंत सावरकर यांचे सोमवारी (ता.24) निधन ...

Statement by MNS to Guhagar Agar manager

मनसे तर्फे गुहागर आगार व्यवस्थापक यांना निवेदन

बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करा; विनोद जानवळकर गुहागर, ता. 24 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गुहागर एस.टी.आगार व्यवस्थापक यांना बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा ...

Guidance Camp at Gogte-Joglekar College

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न

अरुअप्पा जोशी अॅकॅडमीतून क्लासवन अधिकारी तयार व्हावेत; जयश्री गायकवाड रत्नागिरी, ता. 24  : पोलिस खात्यात मुलींनी यायचे की नाही, हा खेडेगावांत प्रश्न पडतो. काही जणांना १० ते ५ नोकरी, घरसंसारात ...

Light arrangement at Parashuram Ghat

परशुराम घाटात लाईटची व्यवस्था

घाटात २४ तास लक्ष, यंत्रणा सज्ज गुहागर, ता. 24 : कोकणात पावसाचे थैमान सुरूच आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे विज व अन्य सुविधा ...

The contract workers in the RGPPL company got justice

..अखेर आरजीपीपीएल कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला

पगार व गेट पास देणार; अधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील अँकर सिक्युरिटी सर्व्हिस या ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा ...

Self defense camp concluded in KDB College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात स्वसंरक्षण शिबीर संपन्न

गुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ युवती ...

Dhadak Morcha on Collector Office on 25th

जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. २५ रोजी धडक मोर्चा

आंबा- काजू बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरी, ता. 22 : कोकणातील आंबा- काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी ...

RGPPL ready to provide electricity to the country

आरजीपीपीएलचा तोटा 175 कोटीच्या वर

संजय अग्रवाल, देशाला वीज देण्यासाठी सदैव तत्पर (मयूरेश पाटणकर)गुहागर, ता. 22 : देशातील सर्वात मोठ्या गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या, पर्यावरणपूरक रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचा तोटा सलग दोन वर्ष 175 ...

Permanent rehabilitation of vulnerable citizens

दरड प्रवण नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती मुंबई, ता. 22 : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

RGPPL awarded by UN Global

आरजीपीपीएलला युएन ग्लोबलचा पुरस्कार

महाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला 2022-23 या आर्थिक वर्षात दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये ...

"Zhulya" saves life of wireman

“झुल्या” मुळे वायरमनला जीवदान

गुहागर, ता. 21: तालुक्यातील चिखली येथे वीजवाहिनी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनला अचानक विजेचा धक्का लागला. मात्र तो झुल्यावर बसला असल्याने त्याला अडकून राहील्याने त्याचा जीव वाचला. जखमी वायरमनवर चिपळूण येथील ...

Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

हेदवीच्या श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात चोरी

गुहागर ता. 21 : तालुक्यातील हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये चोरी झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून ग्रामदेवता देवस्थानांच्या दानपेटीवर चोरांनी डल्ला मारावयास सुरूवात केली आहे. चोरीमध्ये पकडले गेलेले ...

Sahyadri's base is in danger of becoming desolate In future

…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्य होईल!

धीरज वाटेकरGuhagar News : सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख 'दरडग्रस्त' होणे दुर्दैवी असल्याचे आम्ही, जून महिन्यात कोकणातील सह्याद्रीच्या पूर्व खोऱ्यातील तिवरे गावी झालेल्या दोन वृक्षारोपण कार्यक्रमात म्हटले होते. दि. १९ रोजी कोकणातील रायगडमधील खालापूर ...

Damage due to heavy rains in Guhagar

गुहागरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझडी

घरे, गोठे, झाडे कोसळण्याचा घटना; वाहतूक सेवेला फटका गुहागर, ता. 21 : बुधवारी मुसळधार पावसाचा वाऱ्यासह जोर सायंकाळ पर्यंत कायम राहिल्याने गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे, गोठे, झाडे कोसळण्याच्या घटना ...

Reading Day celebrated in Guhagar High School

श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिरमध्ये वाचन दिवस साजरा

गुहागर, ता. 21 : केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री. पी. एन. पणिकर यांच्या स्मृती व सन्मानाप्रितीर्थ वाचन दिवस साजरा केला जातो. हा कार्यक्रम ज्ञान रश्मी वाचनालय व ...

Welcoming First Year Students to Regal College

रिगल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

शृंगारतळी येथे दि. १८ जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन गुहागर, ता. 20 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali ) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. १८ जुलै रोजी ...

Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

दिल्‍ली, ता. 20 : भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक ...

Meritorious Staff Award to Vikram Joyshi

विक्रम जोयशी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन 2022-23 साठी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारकरिता रत्नागिरी उपपरिसराचे मुख्य लिपिक या पदावर काम करणारे ...

Guhagar Shree Varati Devi's Chaitri Festival

गुहागर खालचापाट श्री वराती देवीचा चैत्री उत्सव

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री वराती देवीचा आषाढात होणारा चैत्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव श्री वराती प्रासादिक मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात ...

Page 126 of 206 1 125 126 127 206