Tag: Latest News on Guhagar

Stone quarrying in Varveli should be stopped

वरवेलीतील दगड उत्खनन बंद करावे

आ. जाधवांनी विधानसभेत उठविला आवाज गुहागर, ता. 31 : तालुक्यातील वरवेली येथे पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगड उत्खननाबाबत आ. भास्कर जाधव यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज ...

RGPPL will hire the contract workers in 15 days

आरजीपीपीएल कंत्राटी कामगारांना १५ दिवसात कामावर घेणार!

मनसे पदाधिकाऱ्यांना आरजीपीपीएल अधिकाऱ्यांचे आश्वासन गुहागर, ता. 28 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा १ जुन पासुन पगार व गेटपास न दिल्याने ...

Kargil Victory Day Celebration in KDB College

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा

पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा देश” अभियानाचे उद्घाटन गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा ...

Merit ceremony of Kunbi students at Sringaratali

शृंगारतळी येथे कुणबी समाज विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा

दि. ३० रोजी कुणबी समाजोन्नती संघ व कुणबी पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोली,गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी ...

Railway services disrupted in Mumbai

मुंबईत तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा विस्कळीत

कालपासून मुसळधार पाऊस; चाकरमान्यांचे हाल मुंबई, ता. 28 : मुंबईत पावसामुळे सकाळपासूनच लोकल रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ...

No Confidence Motion

केंद्र सरकार विरोधात अविश्र्वास प्रस्ताव

नवी दिल्ली, ता. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधकांच्यावतीने खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासोबत दिलेल्या 50 खासदारांच्या सह्यांची ...

Guhagar High School Students Success in NMMS Examination

गुहागर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेमध्ये यश

गुहागर, ता. 27 : ‌श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये निवड व नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High ...

Kharip Crop Competition Result

खरीप पिक स्पर्धेत गुहागरातील शेतकरी अव्वल

शेखर विचारे, अशोक देवळे, अनंत रांगळे बक्षिसाचे मानकरी गुहागर, ता. 26 : राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकाल (Kharip Crop Competition Result) जाहीर झाला असून नाचणी पिक स्पर्धेत ठाणे विभागात गुहागर तालुक्यातील शेखर विचारे, वरवेली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर अशोक देवळे, अडूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भात पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर अनंत भिवाजी रांगळे, पोमेंडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. Kharip Crop Competition Result राज्य सरकारने सन 2022-23 या वर्षात खरीप पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर क्रमांक काढण्यात येणार होते. प्रत्येक स्तरावरील सरासरी पिकापेक्षा जास्त पिक घेणारे शेतकरीच त्या स्तरासाठी पात्र होतील. तसेच ज्या स्तरासाठी शेतकरी पात्र झाला असेल त्या खालील स्तरावर त्या शेतकऱ्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेच्या महत्त्वाच्या अटी होत्या. भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्यातील शेतकरी राज्य आणि विभाग स्तरासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांमध्ये गुहागर तालुक्यातील पोमेंडीचे शेतकरी अनंत भिवाजी रांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आपल्या शेतात 87.38 किलो प्रति गुंठा या प्रमाणात भात उत्पादित केले. त्यांना रोख रु. 10 हजार व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. Kharip Crop Competition Result भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्याचे सरासरी क्षेत्र 3889 असून सरासरी 30.75 किलो प्रति गुंठा भात उत्पादन होते. यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे आणखी तीन शेतकरी तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झाले. तालुकास्तरावरील स्पर्धेत तळवली येथील नीलेश दामोदर पवार यांनी 66.72 किलो प्रति गुंठा भात उत्पादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रु. ...

Sangit Visharad_Suvidha Oak

संगीत विशारद परीक्षेत सौ. सुविधा ओक यशस्वी

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गायनकलेचा प्रसार करणार गुहागर, ता. 26 : शहरातील चैताली बाजारच्या संचालिका सौ. सुविधा चिन्मय ओक यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे. मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (All India Gandharva College) मंडळाने घेतलेल्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गुहागरमध्ये गायन कलेचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Sangit Visharad_Suvidha Oak लहानपणापासून गायन कलेची आवड असलेल्या सौ. सुविधा ओक (माहेरच्या सुविधा करमकर) साताऱ्यात असताना प्रारंभिक ते उपांत्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाल्या होत्या. तिथे झालेल्या अनेक गायनस्पर्धांमध्येही त्यांनी बक्षिसे मिळवली. मात्र विवाहानंतर गुहागरमध्ये संगीत शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. या काळातही त्यांचा रियाज सुरु होता.  गुहागरमधील कलाविकास या नाट्यसंस्थेच्या संगीत शारदा मधील इंदिरा, संगीत कान्होपात्रा मधील शिलवती, संगीत एकच प्याला मधील सिंधू अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या संगीत शारदा या नाट्यकृतीला राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतही त्यांनी काम केलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील रागमालेच्या प्रवेशाला बक्षिस मिळाले. Sangit Visharad_Suvidha Oak लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा चिपळूणला महेशकुमार देशपांडे यांच्याकडे  संगीत शिक्षणासाठी सौ. सुविधा ओक यांनी प्रवेश घेतला. मात्र कोरोनामुळे त्यामध्येही खंड पडला. तरीही चिकाटी न सोडता कोरोनानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. आणि मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाची संगीत विशारद ही परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. Sangit Visharad_Suvidha Oak या सांगितिक प्रवासाबद्दल सौ. सुविधा ओक म्हणाल्या की, गुहागरसारख्या तालुक्यात संगीताचे विशेषत: नाट्यसंगीताचे वेड असलेली मंडळी आहेत. प्रत्येक गावात भजन मंडळे आहेत. मात्र येथे गाण्याची, वादनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय नाही. ही उणीव असल्याने विवाहापूर्वी उपांत्य विशारद पर्यंत पोचुनही संगीत विशारद ही पदवी मिळविण्यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. आता गायनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय शिक्षण मिळण्यासाठी मी स्वत: संगीत विद्यालय सुरु करणार आहे. स्वरानंद या संगीत विद्यालयाद्वारे सुरवातीला गायनाचे शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. भविष्यात हार्मोनियम, तबला आदी शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Sangit Visharad_Suvidha Oak

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील वृक्ष धोकादायक

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील वृक्ष धोकादायक

तोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार; मंत्री उदय सामंत गुहागर, ता. 26 : पावसाळ्यात वादळवाऱ्याने वृक्ष पडणे, फांद्या तुटल्याने स्थानिक रहिवासी आणि  मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ...

Madandasji Devi passed away in Bangalore

मदनदासजींच्या सुत्रानुसार कार्य पुढे नेऊया

प.पू.डॉ. मोहनजी भागवत, मदनदासजी देवी यांचे सोमवारी बेंगळूर येथे निधन पुणे, ता. 26 : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक ...

Commemoration of late Rambhau Bedal at Abaloli

आबलोली येथे स्वर्गीय रामभाऊ बेडल यांचा स्मृतीदिन साजरा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उध्दारकर्ते, लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी ...

Soham Gursale success in JEE exam

जेईई परीक्षेत सोहम गुरसळे याचे यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चंद्रकला फाउंडेशन संचालित एक्सलंट अकेडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी कुमार सोहम प्रकाश गुरसळे हा JEE 2023 परीक्षेत General गटात 4322 ...

Aabaloli Excellent Academy Student Merit List

आबलोली एक्सलंट अकॅडमी स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 25 :  तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीच्या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. रुद्र ऋषिकांत पवार याने 300 पैकी 228 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत चौथा तर ...

Plaster of Paris Ganesha idols allowed

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी

मुंबई, ता. 26 : मुर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास बंदी घातली नाही. मात्र, मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व ...

Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

सवतसडा धबधबा व अडरे धरण पर्यटनाकरिता बंद

दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे ...

Tree plantation by Lions Club and Jeevanshree Pratishthan

लायन्स क्लब व जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

झाडे लावा झाडे जगवा - तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे गुहागर, ता. 25 : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने शहरातील अनेक ...

Inclusion of 40 Indian sites in UNESCO World Heritage List

जागतिक वारसा यादीत भारताच्या 40 स्थळांचा समावेश

दिल्‍ली, ता. 25 : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राष्ट्रीय संरक्षण धोरण, 2014 नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकार क्षेत्रात 3696 ...

Raut felicitated by Pension Organization Service Committee

पेंशन संघटना सेवा समितीतर्फे प्रशांत राऊत यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्याबद्द्ल महाराष्ट्र राज्य पेंशन संघटना सेवा समिती गुहागरचे वतीने ...

Sahil Arekar met Sharad Pawar and Supriyatai

साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवार व सुप्रियाताई यांची भेट

गुहागर, ता. 25 : राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार व सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. ...

Page 125 of 206 1 124 125 126 206