Tag: Latest News on Guhagar

लोकमान्य टिळक जन्मस्थळी ध्वजारोहण

लोकमान्य टिळक जन्मस्थळी ध्वजारोहण

रत्नागिरी, 04 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याठिकाणी असणाऱ्या ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

Students of Arupappa Joshi Academy shone

अरुअप्पा जोशी अकादमीचे विद्यार्थी पुन्हा चमकले

रत्नागिरी, ता. 04 : अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे अजून दोन विद्यार्थी पोलिस भरतीत निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीमध्ये यावर्षीच अकादमीचे ३ विद्यार्थी निवडून आले होते. आता ...

गुहागर तालुक्यात मिळणार आयफोन

गुहागर तालुक्यात मिळणार आयफोन

गोविंद मोबाईल;  राहुल शेटे बनले अधिकृत डिलर गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मोबाईल विक्रीमध्ये क्रमांक एकचे व्यावसायिक म्हणून राहुल शेटे यांना ओळखले जाते. आता त्यांच्याकडे आयफोन या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ...

Merit ceremony of Kunbi Samaj students

कुणबी समाज विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न

जो मनात जिंकतो तोच रणात जिंकतो; अमित आदवडे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 03 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड ...

Tilak death anniversary, Annabhau Sathe Jayanti at Kajurli

काजुर्ली येथे टिळक पुण्यतिथी, आण्णाभाऊ साठे जयंती

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता.03 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन ...

Maharashtra first in the country in foreign investment

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम

उद्योगमंत्री सामंत, १० हजार कोटींचा  प्रकल्प रत्नागिरीत येणार रत्नागिरी, दि. 03 : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून, यात महाराष्ट्र देशात ...

Tilak memorial will be completed by January

२६ जानेवारीपर्यंत टिळक स्मारकाचे काम पूर्ण होणार 

पालकमंत्री सामंत, पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन रत्नागिरी, दि. 03 :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानी असणाऱ्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार ...

Forest Minister's birthday tree plantation

वनमंत्र्यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

वनविभागाच्या वतीने वड-पिंपळाच्या 250 झाडांची लागवड रत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका वनविभागाच्या वतीने वड आणि पिंपळाच्या 250 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले. गुहागर तालुक्यात ...

Government's effective scheme for self-employment

खाद्य व पशुखाद्य निर्माते बना

शासनाची स्वयंरोजगारासाठी प्रभावी योजना गुहागर, ता. 03 : पीएमएफएमई ही शासनाची खूप चांगली योजना असून या योजनेमधून जास्तीत जास्त लोकांना प्रकल्प करून शासनाच्या मदतीने आपला उद्योग उभा करता येणे शक्य ...

Checkup Camp at Ratnagiri Test Tube Baby Centre

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये मोफत तपासणी शिबीर

दि. 6 ऑगस्ट रोजी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची करणार तपासणी रत्नागिरी, ता. 02 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर मार्फत वंध्यत्वावरील मोफत तपासणी ...

Entrepreneurs' Response to Health Camp

प्राणायाम, आरोग्य शिबिराला उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी, ता. 02 : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा येथील चॅप्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने खास उद्योजकांसाठी पार पडलेल्या प्राणायाम, आहार, विहार आणि आरोग्य शिबिराला उद्योजकांचा ...

Agricultural damage from wild animals

वन्यप्राण्यांपासून शेतीचे नूकसान

( एक कृषी विस्तार अधिकारी)गुहागर न्यूज : शेतक-यांच्या शेतावर MGNAREGA या देशव्यापी व अत्यंत महत्वाच्या, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनेंतर्गत फळबाग..आंबा, काजू, नारळ, सुपारी, फुलझाडे व इतर पिकांची लागवड करा.. भात,नाचणी, भाजीपाला, ...

The success of Jeevan Shikshan School continues

जीवन शिक्षण शाळेची यशाची घौडदौड सुरूच!

जि. प. जीवन शिक्षण शाळेतील ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक गुहागर, ता. 02 : सन 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेत ...

The students planted the rice crop

विद्यार्थ्यांनी केली भात पिकाची लावणी

पाटपन्हाळे इंग्लिश मिडियम स्कूलने राबविला कृषीविषयक क्षेत्रभेट उपक्रम गुहागर, ता. 02 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मिडियम पाटपन्हाळे विद्यालयातील प्राथमिक विभागातर्फे नुकताच भात लावणी शेती ...

Tilak death anniversary and Annabhau Sathe Jayanti in Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात लो. टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. Tilak death ...

MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special

लढवय्या नेता

आ.भास्करशेठ जाधव अभिष्टचिंतन विशेष ! आपल्या वक्तृत्व शैलीने, अभ्यासपूर्ण भाषणामुळे, विधिमंडळातील आक्रमक आणि अभ्यासपूर्ण विषयांवरील मुद्देसूद मांडणीमुळे गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव संपूर्ण राज्याला परिचित आहेत. गेली अनेक वर्षे कोकणच्या राजकारणात ...

Rigveda Samhita Svahakar at Srilakshmipallinath Temple

श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात ऋग्वेद संहिता स्वाहाकार

रत्नागिरी, ता. 01 : मठ ता. लांजा येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात येत्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू आहे. अधिक श्रावण मासानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला ...

गुVande Bharat should get a stopover in Chiplun

वंदे भारतला चिपळुणात थांबा मिळावा

आ. शेखर निकम यांनी दिल्लीत घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट नवी दिल्ली, ता. 01 : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला ...

Review meeting of Chiplun Assembly officials

चिपळूण विधानसभा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

चिपळूणचा पुढचा आमदार ठाकरे गट शिवसेनेचाच: आ. जाधव रत्नागिरी, ता. 01 : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघातील केवळ चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा ...

Extension of three days for payment of crop insurance

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ

३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार - धनंजय मुंडे मुंबई, ता. 01 : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्रसरकारकडे याबाबत विनंती केली ...

Page 124 of 206 1 123 124 125 206