Tag: Latest Marathi News

“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर

“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर

कै. प्र. ल.मयेकरांच्या ७५ व्या जन्मदिनी प्रसारण गुहागर, ता. 31 : मराठी रंगभूमीला अजरामर संहिता देणारे, १९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या ७५ ...

गुहागरात जय भंडारी क्रिकेट प्रिमियर लीग

गुहागरात जय भंडारी क्रिकेट प्रिमियर लीग

गुरुवारपासून आरे पुल येथे स्पर्धेला सुरुवात, 16 संघात रंगणार स्पर्धा गुहागर : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या युवक समितीच्यावतीने जय भंडारी क्रिक्रेट प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील भंडारी ...

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

आमदार भास्कर जाधव : शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती प्रवक्ता गुहागर, ता. 31 : देशपातळीवर सर्वच क्षेत्रात, आर्थिक, सामाजिक, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांची आंदोलने, देशाचा घसरलेला जीडीपी, सामाजिक उपक्रमांची विक्री या सगळ्या पार्श्र्वभुमीवर ...

बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता

बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. ...

नशीब बलवत्तर, जनरेटरमुळे चौघे वाचले

नशीब बलवत्तर, जनरेटरमुळे चौघे वाचले

शृंगारतळीत अपघात, वाहनचालक निमशासकीय कर्मचारी गुहागर, ता. 29 : शृंगारतळीत भरधाव वेगाने आलेली गाडी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जनरेटरवर आपटली. सुदैवाने चारचाकीतील चौघांचा जीव वाचला. हा अपघात विनायका ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपासमोर ...

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत- महेश नाटेकर

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत- महेश नाटेकर

गुहागर, ता. 29 : आरोग्य विभागीतील कोविड योद्धे समाजासाठी देवदूत आहेत. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ...

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

भारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा गुहागर :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा ...

लाटांसोबत झुंजत, जेलीफिशच्या वेदना सहन करत तो जिंकला

लाटांसोबत झुंजत, जेलीफिशच्या वेदना सहन करत तो जिंकला

अश्विन कुमार ; 4 तास 55 मिनिटांत 20 कि.मी.चे अंतर केले पार गुहागर, ता. 28 : डोंबिवलीतील अश्र्वीन सारवाना कुमारने ४ तास ५५ मिनिटात अंजनवेल ते असगोली हे २० कि.मी.चे ...

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

अवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल ...

रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

गुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने गुहागर, ता. 22 :  रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने ...

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

कोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे  पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो.  याची अधिक माहिती देणारा 'संकासूर : कोकणातील एक ...

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्स;  कामगार आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली गुहागर, ता. 20 : कंत्राट संपून अडिच वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्सने रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे ...

आरेगावातील धाडीचे गुढ उकलले

आरेगावातील धाडीचे गुढ उकलले

सीमाशुल्क विभागाने पकडला ३ लाखाचा गांजा गुहागर, ता. 19 : आरेगांव मध्ये थरारक धाडीपासून सुरु झालेले अखेर जावली सातारा येथे जावून थांबले. सीमाशुल्क विभागाच्या टिमने सातारा जिल्ह्यात धाड टाकून सुमारे ...

कोकण नमन लोककला मंचाची स्थापना

नमन कलावंतांना राजाश्रय व लोकाश्रय मिळावा

सुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना ...

घरोघरी पालखी न नेण्याची अट करावी शिथिल

घरोघरी पालखी न नेण्याची अट करावी शिथिल

ग्रामदेवस्थानांची मागणी, प्रांतांकडून परवानगी आणण्यात वेळ व पैसा खर्च गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवातील पालखीचे वेळी ग्रामस्थ वर्ष राखणेपोटी एक निश्चित रक्कम ग्राममंदिराला देतात. त्यातून गुरुवांचे मानधन, वर्षभरातील अन्य सण ...

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

परगावी रहाणाऱ्या ग्रामस्थांनी शिधापत्रिका शोध मोहिमेत सहभागी व्हावे गुहागर, ता. 17 : शिधा पत्रिका शोधमोहिमेचे कालावधी 12 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच शिधा पत्रिकाधारकांचे उत्पन्नाचे दाखले घेण्यात यावेत सरसकट ...

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

आरजीपीपीएल : व्यवस्थापनाबरोबरच्या चर्चेतून निघाला तोडगा गुहागर, ता. 16 : सुरक्षेच्या कारण पुढे करुन सोमवारपासून (ता. 15) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य करण्यात आले. मात्र या सुविधेचा ...

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून ...

शनिवारी रात्री घडले थरार नाट्य

गोपनियता इतकी की रविवार सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाही होते अंधारात गुहागर, ता. 14 : शहरानजिकच्या एका गावात शनिवारी (ता. 13) रात्री धाड पडली. सदर घरात संशयास्पद काहीच मिळाले नाही. म्हणून त्या ...

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

पालकमंत्री परब; पोमेंडीमध्ये भक्तनिवास, व्यायामशाळा, ग्रंथालय व रस्त्याचे भूमिपूजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही. तो याच जिल्ह्यात खर्ची पडेल. असे आश्र्वासन राज्याचे परिवहन मंत्री ...

Page 318 of 321 1 317 318 319 321