प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान
चार देशांतील लघु कादंबऱ्यामधील जैविक रुपकांवर केले संशोधन गुहागर : प्राध्यापक रामेश्वर सुरेशराव सोळंके यांना विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली आहे. ते गुहागरमधील खरे ढेरे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. ...



















