Tag: Latest Marathi News

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

गुहागर, ता. 22 : आमदार निधीमधुन गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. हे साहित्य आज सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते तालुका वैद्यकिय अधिकारी यांना सुपूर्त ...

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी ...

Guhagar Sub Station

गुहागरात वीजेचा खेळखंडोबा

 9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव ...

मोडकाआगर धरणावरील जूना पुलाचे अस्तित्व संपले

मोडकाआगर धरणावरील जूना पुलाचे अस्तित्व संपले

भराव घालून नवा रस्ता तयार झाला; मात्र वहातूकीसाठी खुला होण्यास अजून प्रतिक्षा व्हिडिओ न्यूज पहा..... आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. ही बातमी सर्वांपर्यंत पोचवा. गुहागर न्यूजची प्रेमाची विनंती : जुन्या ...

Dr Vinay Natu

योगदिनानिमित्त सोमवारी राज्यभर योग शिबिरे

डॉ. विनय नातू : 1 कोटी नागरिक सहभागी होणार गुहागर, ता. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन (International ...

गुहागर तालुक्यात मुसळधार

पावसामुळे 1 लाख 39 हजार 50 ची वित्तहानी

गुहागर  तालुक्यात 6 गावात 8 घरांचे नुकसान गुहागर, ता. 18 :  सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील आठ  घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत 1 लाख 39 हजार 50 रुपये असून ...

आशा सेविकांच्या कामाची सरकारला किंमत नाही

आशा सेविकांच्या कामाची सरकारला किंमत नाही

सौ. नीलम गोंधळी : मागण्या तातडीने मान्य करा गुहागर, ता. 17 : 12 तास काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाची किंमत राज्य सरकारला नाही. आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण ...

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाची सूचना जाहीर

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाची सूचना जाहीर

फक्त 22 जागा, प्रवेशासाठी काटेकोर नियम रत्नागिरी दि.  16 : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी  यांच्यामार्फत  01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी ...

प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश (बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. ) गुहागर, ता. 16 : आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय ...

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

अजय चव्हाण :  नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत ...

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

आमदार जाधव : सर्वांसोबत चर्चा करुन घेतला निर्णय गुहागर, ता. 12 : मोडकाआगर धरणावरील नवीन पुल वहातूकीस खुला केल्यानंतर आता हा रस्ता पुन्हा 30 जूनपर्यंत बंद रहाणार आहे. जुना पुल ...

अखेर बहुचर्चित नव्या पुलावरुन वहातूक सुरू

अखेर बहुचर्चित नव्या पुलावरुन वहातूक सुरू

मोडकाआगर धरण पुल : ठेकेदाराने आश्र्वासन पाळले गुहागर, ता. 11 : अखेर गेली चार वर्ष चर्चेत असलेल्या मोडकाआगर धरणावरील नव्या पुलावरुन 11 जूनला वहातूक सुरु झाली आहे. ठेकेदाराने 18 मे ...

गुहागर पोलीसांची 6 खासगी बसवर कारवाई

गुहागर पोलीसांची 6 खासगी बसवर कारवाई

चालक, मालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल गुहागर, ता. 10 : शृंगारतळीतील चेकपोस्टवरच्या पोलीसांनी 9 जूनला सायंकाळी 6 खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली. यावेळी सर्व प्रवाश्यांच्या कोरोना तपासणी करण्यात आली. सुदैवाने ...

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

असगोलीतील घटना, 17 घरांमधील टी.व्ही. जळाले गुहागर, ता. 8 : तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त घरात वीज शिरली. (lightning strikes) त्यामुळे घरामधील वायरींग आणि स्वीचबोर्ड ...

वीजेच्या धक्काने रमेश पालशेतकर यांचा मृत्यू

वीजेच्या धक्काने रमेश पालशेतकर यांचा मृत्यू

असगोली गावावर शोककळा; खारवी समाजाचा कार्यकर्ता हरपला गुहागर, ता. 8 : असगोलीमधील ज्युडो खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भिकाजी पालशेतकर (वय 41) याचा मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता ...

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोविड संकटात रा.स्व.संघ जनकल्याण समितीची भेट गुहागर, ता. 7 : रा. स्व. संघ जनकल्याण समितीने गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहे. ही भेट संघाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ...

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

गुहागरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकारी गमावला अतिशय हसतमुख खूप शांत असे व गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे मितभाषी डॉक्टर अरुण बाबुराव देवाळे यांचे शुक्रवारी दुपारी निधन ...

मुंबईसह  कोकणात चार दिवस अतिवृष्टी

मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टी

हवामान खात्याचा इशारा, सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय) दिनांक ७:   मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार ...

लाडक्या लेकीच्या दुखवट्याची रक्कम केली दान

लाडक्या लेकीच्या दुखवट्याची रक्कम केली दान

धोपावेतील संसारे कुटुंबाचा आदर्श, 30 हजार दिले समाजकार्यासाठी गुहागर, ता. 06 : खलाशी म्हणून नोकरी करताना मिळालेले पैसे गेली ५ वर्ष लेकीच्या उपचारांवर खर्च होत होते. त्यातच वर्षभर कोरोना महामारीमुळे ...

Page 311 of 321 1 310 311 312 321