Tag: Latest Marathi News

जसुभाई मर्दा- व्यवसाय व्यवस्थापनाचे विद्यापीठ

जसुभाई मर्दा- व्यवसाय व्यवस्थापनाचे विद्यापीठ

प्राजक्ता जोशी, आरेगांव पत्रकारितेच्या तत्त्वांप्रमाणे बापुजींबद्दलच्या दोन ओळी 12 मे रोजीच गुहागर न्यूजमध्ये येणे आवश्यक होते. परंतु राजस्थानपर्यंत पसरलेल्या मर्दा परिवाराला बापुजींच्या निधनाची वार्ता गुहागर न्यूजद्वारे पोचणे आम्हाला प्रशस्त वाटले ...

पावित्र्याची शिकवण देणारा रमजान

पावित्र्याची शिकवण देणारा रमजान

आज ईद; मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण लेखक : मुज्जमील अस्लम माहिमकर हिंदू धर्मामध्ये ज्या प्रमाणे चार्तुमास किंवा त्यातही विशेषत: श्रावण महिना पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे इस्लाम धर्मात रमजानचा महिना पवित्र ...

माझी जबाबदारी मोहिमेला ग्रामस्थांचा प्रतिसाद

माझी जबाबदारी मोहिमेला ग्रामस्थांचा प्रतिसाद

कोतळुक : 794 कुटुंबांपर्यंत पोचण्यासाठी 3 पथके गुहागर, ता. 13 :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळूकमध्ये माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेला ग्रामस्थ सहकार्य करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत प्रशासन, शिक्षण व ...

आबलोली बाजारपेठेतील 11 व्यावसायिकांवर कारवाई

आबलोली बाजारपेठेतील 11 व्यावसायिकांवर कारवाई

महसुल प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलीसांनी केले गुन्हे दाखल गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठेत पोलीसांनी 11 दुकानदारांवर कारवाई केली. बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यावर तलाठी, ग्रामसेवक, ...

Police in action

पोलीसांनी केली साडेचारलाख दंडाची वसुली

गुहागर : वाहनचालक, दुकानदार, विनाकारण फिरणाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 12 : पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीसांनी तब्बल चार लाख, 58 हजार, 200 रुपयांचा दंड वसुल केला. यामध्ये ...

गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात

गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात

आरोग्य सेविका सौ. रेखा सोनावणे, समाधानाचे क्षण मोलाचे सातत्याने कोरानासोबत लढून आम्ही थकलो होतो. आशेचा किरण दिसत नव्हता. अशा मनस्थितीत आम्ही सर्वजण असताना डॉ. जांगीडनी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपवर एक व्हिडिओ ...

corona updates

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा काऊंट डाऊन सुरू

रुग्णसंख्या निम्म्याने घटली,  5 गावातून कोरोना आटोक्यात गुहागर, ता. 12 : अवघ्या आठवडाभरात गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. 4 मे रोजी गुहागर न्यूजने प्रसिध्द केलेल्या ‘कोरोनाच्या विळख्यात लहान ...

भाजपतर्फे शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

भाजपतर्फे शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

संतोष जैतापकर यांचा पुढाकार, रुग्णसेवतही अग्रेसर गुहागर, ता. 11 : भाजपतर्फे गुहागर शहरातील तहसीलदार कार्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोविड युध्दातील नियोजनमध्ये व्यस्त असणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयांबरोबरच पोलीस वसाहतीचेही निर्जंतुकीकरण भाजप ...

गोष्ट क्र. १  : लपॲ-टकॅ-टफंलिए

गोष्ट क्र. 9 : सोसायटीतील स्पर्धा

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे यावेळी कोरोनामुळे शाळा झालीच नाही. ही कोरोना सुट्टी फारच लांबली असं कंपूला वाटायलाच लागलं होतं. नेहमीचे पत्ते, कॅरम आणि व्हिडिओ गेम सगळ्याचा म्हणजे खरंच ...

पक्षी निरीक्षण : 9 ;  टिटवी (Redwattled Lapwing)

पक्षी निरीक्षण : 9 ; टिटवी (Redwattled Lapwing)

@Makarand Gadgil टिटवी ( Redwattled Lapwing )Scientific  Name -  Vanellus Indicus टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी , ताम्रमुखी किंवा रक्तमुखी टिटवी कोकणात टिटवी माहिती नाही असा माणुस सापडणं कठिण. टिटवा ...

गोष्ट क्र. 4  : मला माझं लिहू द्या

गोष्ट क्र. 8 : चिंचांचे चिंतन

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे सुट्टीचे दिवस. छान सकाळची वेळ. अअउस आणि तमिसु - सगळी बच्चेकंपनी मस्तपैकी फिरायला बाहेर पडली होती. कुणाकुणाचे आई-बाबा पण बरोबर होते.  वाटेत चक्क फिरोज ...

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालनाला अधिक लस

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालनाला अधिक लस

राज्यात अन्यत्र अपुरा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागवला अहवाल गुहागर, ता. 09 :संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा अपुरा साठा असताना केवळ जालना जिल्ह्यात सर्वांधिक लस कशी पोचली याचा शोध घ्यावा. असे पत्र ...

उत्कृष्ट क्रिकेटर हरपला

उत्कृष्ट क्रिकेटर हरपला

रिक्षा चालक प्रमोद ऊर्फ बावा जांगळी यांचे निधन गुहागर, ता. 9 : रिक्षा चालक, क्रिकेटर आणि ग्रामोन्नती सेवा संघ गुहागर जांगळेवाडी मंडळाचा 39 वर्षीय युवा कार्यकर्ता प्रमोद ऊर्फ बावा गंगाराम ...

पक्षी निरीक्षण : 7   आकर्षक ‘तांबट‘

पक्षी निरीक्षण : 7 आकर्षक ‘तांबट‘

@Makarand Gadgil Coppersmith Barbet Scientific name: Megalaima haemacephala हा पक्षी भांडी ठोकणाऱ्या तांबट या कारागिराने काढलेल्या आवाजासारखा टँक, टँक,  असा ओरडतो. म्हणून त्याला तांबट म्हणतात. तांबट हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा ...

गोष्ट क्र. 4  : मला माझं लिहू द्या

गोष्ट क्र. 7 : मार्क कशाला हवेत ?

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे मुलं आपापल्या घरी जाण्याची बाबा वाटच पाहात होता. तळपाय, गुडघे बघून झाल्यावर आता तरी सुमित आपल्याशी बोलायला येईल का असा विचार चालू असतानाच सुमित ...

गोष्ट क्र. १  : लपॲ-टकॅ-टफंलिए

गोष्ट क्र. 6 : अवघड पाल आणि सोप्पा वाघोबा

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे रविवारी दुपारी झोपेचं सुख अनुभवत असतानाच मोठा मोठा आवाज ऐकून घराला जाग आली. बाबानी आईला हलवत डोळे मिटूनच विचारलं “आवाज कसला येतोय ग? ” ...

तुमचे आभार मानायला आलोय

तुमचे आभार मानायला आलोय

विक्रांत जाधव : माझी रत्नागिरी अभियानात घेतला सहभाग गुहागर, ता. 7 : आपण बहुमोल असे काम करत आहात. त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने तुमचे आभार मानण्यासाठी ...

टँकर नाही मग पाणीच पुरवणार नाही का

टँकर नाही मग पाणीच पुरवणार नाही का

पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत जि. प. अध्यक्ष वैतागले गुहागर, ता. 07 : तालुक्यातील 4 गावांना पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र टँकर नाहीत. अन्य पाणी टंचाई युक्त गावांनी पत्र दिले ...

जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागरात केले लसीकरण

जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागरात केले लसीकरण

विक्रांत जाधव :  विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष व खाटा उपलब्ध करा गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटाचे सदस्य व जिल्हा परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आज गुहागरमध्ये ...

Page 310 of 318 1 309 310 311 318