Tag: Latest Marathi News

Shringartali Market

तहसीलदारांनी दिली धमकी

अजित बेलवलकर : दुकाने बंद केली नाही तर गुन्हे दाखल करु गुहागर, ता. 02 : ताबडतोब दुकाने बंद केली नाहीत तर गुन्हे दाखल करु. अशी धमकी गुहागरच्या तहसीलदार सौ. लता ...

Guhagar Vaccination Cen

गुहागरच्या लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

गटविकास व वैद्यकीय अधिकारी आल्यावर कामकाज सुरळीत गुहागर, ता. 2 : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण  (18 to 44 age group Vaccination) शहरात सुरु झाले. त्यावेळी वय वर्ष 45 वरील ...

गोष्ट क्र. १  : लपॲ-टकॅ-टफंलिए

गोष्ट क्र. 2 : जबाकेडो तमिसु

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे हा गमत्या सुमित आजीला जीआ म्हणतो. आजोबांना बाजोआ, बाबाला बॉब आणि आईला ईआ. शब्दामधली अक्षर उलट करून म्हणायची हा त्याचा लहानपणीचा छंद. म्हणजे अगदी ...

Bird Watching

पक्षी निरिक्षण : वेडा राघू | Green bee- eater

@Makarand Gadgil वेडा राघू / बहिरा पोपट | (Green bee- eater)Scientific name: Merops orientalis हा किडे खाणारा पक्षी आहे . उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशात याचे वास्तव्य आहे. भारतात हा पक्षी ...

फक्त रत्नागिरीत झाले ध्वजारोहण

फक्त रत्नागिरीत झाले ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन : कोरोना संकटामुळे साधेपणाने साजरा गुहागर, ता.  01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन सोहळा रत्नागिरी जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा ...

बांधकाम क्षेत्रातील हरहुन्नरी कारागीर हरपला

बांधकाम क्षेत्रातील हरहुन्नरी कारागीर हरपला

गजानन ऊर्फ नाना महाडिक व पत्नी सुनंदा यांचे निधन गुहागर, ता. 01 : शहरातील शिवाजी चौकात रहाणारे, सन्मित्र मंडळ व तेली युवक संघाचे आधारस्तंभ आणि तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजानन ...

गोष्ट क्र. १  : लपॲ-टकॅ-टफंलिए

गोष्ट क्र. १ : लपॲ-टकॅ-टफंलिए

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे आज घरामध्ये नुसता गोंधळ चालू असावा. कारण घरातून मोठयामोठयाने काहीही न समजणारे आवाज आणि त्यावर खिदळून हसणं असंच चालू होतं. लपअॅ. (हसण्याचा आवाज.) नानाब. ...

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

डॉ. ढेरे : वयोवृध्दांसाठी घरी येवून टेस्टची सुविधा, 24 तास सेवा गुहागर, ता. 30 : गुहागरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यू होण्याच्या घटनांमुळे कोरोनावर लवकरात लवकर निदान होऊन तात्काळ उपचार ...

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

मनसे सैनिक राजेश शेटे यांची नगरपंचायतीला मदत गुहागर, ता. 29 : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाने मृत पावणाऱ्या व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गुहागर नगरपंचायतीची आहे. अंत्यसंस्कारांसाठी सरणाची आवश्यकता असते. हे लक्षात ...

ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला

ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला

ग्रामस्थांच्या भावना,  जामसुतचे सरपंच संतोष सावंत यांचे निधन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जामसुत गावचे सरपंच आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष यशवंत सावंत यांची कोरोना विरुध्दची झुंज अपयशी ...

संघद्वेषींनी दाभाडकारकाकांचे आत्मसमर्पण ठरवले खोटे

संघद्वेषींनी दाभाडकारकाकांचे आत्मसमर्पण ठरवले खोटे

नागपुरमधील 85 वर्षांच्या कोरोनाग्रस्त संघ स्वयंसेवकाने आपला ऑक्सिजन बेड दुसऱ्यासाठी रिकामा केला. परिणाम व्हायचा तोच झाला. नारायण दाभाडकर या आजोबांचे निधन झाले. ही गोष्ट दाभाडकर काकांच्या कुटुंबियांनी कोणालाही सांगितली नव्हती. ...

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ...

corona updates

लॉकडाऊन 15 मे पर्यंत

मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य ...

दोस्तीच्या दुनियेतील दिपक निमाला

दोस्तीच्या दुनियेतील दिपक निमाला

एकेकाळी महाविद्यालयीन तरुणांच्या दुनियादारीतील दोस्त म्हणून ओळख असलेल्या दिपकचे आज कोरोनाच्या आजारात निधन झाले. गुहागर शहरात भाजी आणि फळ विक्रेता म्हणून दिपक ज्ञानदेव फडतरे सर्वांना परिचित होता. त्याच्या पश्चात आई, ...

85 वर्षीय संघस्वयंसेवकाचे जीवन समर्पण

85 वर्षीय संघस्वयंसेवकाचे जीवन समर्पण

स्वत:चा ऑक्सिजन बेड दिला चाळीशीतील तरुणाला गुहागर, ता. 27 : समाजाचे आपण देणं लागतो या संघ संस्कारात वाढलेली व्यक्ती प्रसंगी जीवन समर्पणही करु शकते. याचे उदाहरण नागपुरच्या नारायण दाभाडकरकाकांनी कोरोनाच्या ...

सौ. माधुरी घावट यांची जिल्हाध्यपदी निवड

सौ. माधुरी घावट यांची जिल्हाध्यपदी निवड

आफ्रोह महिला आघाडीच्या ऑनलाईन सभेत निर्णय गुहागर : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह)  या कर्मचारी संघटनेच्या  रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी  माधुरी घावट यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी उषा ...

अग्निशमन दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

अग्निशमन दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

सीआयएसएफने साजरा केला अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वीज प्रकल्पाची सुरक्षा करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते. ...

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

खोडदेत प्रशासनाने केले अंत्यसंस्कार, माणुसकीचा आदर्श गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे येथे कोरोनाग्रस्त वृध्देचे निधन झाले. दुर्दैवाने दोन्ही मुले कोरोनाग्रस्त असल्याने आपल्या आईच्या अखेरच्या प्रवासात मुलांना खांदा देता आला ...

लोटेतील तरुणांकडून जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा

लोटेतील तरुणांकडून जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा

सव्वा वर्षापूर्वी सुरु केलेल्या क्रायो गॅसचे कारोनाच्या लढाईत योगदान मुझफ्फर खान, चिपळूण लोटे एमआयडीसीतील क्रायो गॅस या कंपनीतून तयार होणारा ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील ...

पत्त्याची (Playing Cards) मनोरंजक माहिती

पत्त्याची (Playing Cards) मनोरंजक माहिती

तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत.एका वर्षात 365 दिवस असतात.1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला  4 ने गुणल्यास 91x4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365. एक वर्षाचे दिवस होतात.एका ...

Page 309 of 315 1 308 309 310 315