Tag: Latest Marathi News

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

आरजीपीपीएल : व्यवस्थापनाबरोबरच्या चर्चेतून निघाला तोडगा गुहागर, ता. 16 : सुरक्षेच्या कारण पुढे करुन सोमवारपासून (ता. 15) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य करण्यात आले. मात्र या सुविधेचा ...

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून ...

शनिवारी रात्री घडले थरार नाट्य

गोपनियता इतकी की रविवार सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाही होते अंधारात गुहागर, ता. 14 : शहरानजिकच्या एका गावात शनिवारी (ता. 13) रात्री धाड पडली. सदर घरात संशयास्पद काहीच मिळाले नाही. म्हणून त्या ...

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

पालकमंत्री परब; पोमेंडीमध्ये भक्तनिवास, व्यायामशाळा, ग्रंथालय व रस्त्याचे भूमिपूजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही. तो याच जिल्ह्यात खर्ची पडेल. असे आश्र्वासन राज्याचे परिवहन मंत्री ...

खालचापाट येथे रंगणार ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

मारुती छाया क्रिकेट संघातर्फे नगरसेवक चषकाचे आयोजन गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दि. १४ व १५ मार्च २०२१ रोजी खालचापाट भाटी येथे गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता आणि आरोग्य ...

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

गुहागर : "सडक सुरक्षा जीवन सुरक्षा" या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रत्यक्ष वाहनचालकांचे लोकांचे प्रबोधन केले. बालभारती पब्लिक स्कूल मध्ये आरजीपीपीएलचे व्यवस्थापकीय ...

कोरोना पार्श्वभुमीवर शिधापत्रिका तपासणीचे निकष बदला

कोरोना पार्श्वभुमीवर शिधापत्रिका तपासणीचे निकष बदला

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे : मोहिम योग्य मुदतवाढ द्यावी गुहागर : शासनाकडुन तहसील कार्यालयामार्फत चालु करण्यात आलेली शिधापत्रिका तपासणी मोहीम अतिशय योग्य आहे. यामुळे रेशनकार्डधारकांची सत्यता समोर येणार असून धान्य ...

पेट्रोलपंपासाठी गुहागरचा प्राधान्याने विचार करु

पेट्रोलपंपासाठी गुहागरचा प्राधान्याने विचार करु

पालकमंत्री अनिल परब, अडचणी दूर झाल्यावर बीचशॅक्स योजना होणार कार्यान्वित गुहागर, ता. 12 : एस.टीने स्वत:चे पेट्रोलपंप लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी या संदर्भात तेल कंपन्यांबरोबर आम्ही ...

शिमगोत्सवासंदर्भात  मार्गदर्शक सुचना जाहीर

शिमगोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे परिपत्रक प्रसिध्द जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) 10 मार्च ला जाहीर केलेले आदेश खालीलप्रमाणे आहेत. सर्व मंदिर विश्र्वस्त व पालखीधारक यांनी कोरोनाची टेस्ट (Corona Test) करुन घ्यावी.पालखीला रुपये लावणे, ...

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

चार देशांतील लघु कादंबऱ्यामधील जैविक रुपकांवर केले संशोधन गुहागर : प्राध्यापक रामेश्वर सुरेशराव सोळंके यांना विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली आहे. ते गुहागरमधील खरे ढेरे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत.  ...

Manoj Jogalekar, Palshet

विद्यार्थी बनला त्याच शाळेचा मुख्याध्यापक

पालशेतच्या मनोज जोगळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास गुहागर : एखादा विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत तो अध्यापन करतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र अध्यापन करता करता त्याच शाळेचे मुख्याध्यापक ...

श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान

महाशिवरात्रीला श्री देव व्याडेश्र्वरांचे दर्शन घेता येणार

व्याडेश्र्वर देवस्थान : कोरोनाची त्रिसुत्री बंधनकारक गुहागर, ता. 10 :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर (Vyadeshwar) देवस्थानमध्ये होणारा उत्सव यावर्षी ...

निराधार महिलेला साडीभेट देताना भातगांवचे सरपंच सुशांत मुंढेकर

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि निराधार मातांचा सन्मान

भातगांव ग्रामपंचायत : अंगणवाड्यांना धान्य साठवणूक साहित्याची भेट गुहागर ता. 10: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गावातील निराधार महिलांना देण्याचा संकल्प जागतिक महिला दिनाचे दिवशी भातगांव ग्रामपंचायतीने केला आहे. अशी ...

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

मालवहातुकीद्वारे आंबा पोचविण्यासाठी एस.टी. सज्ज गुहागर : एस.टी. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कुठेही आंबा (Ratnagiri Hapus) पोचविला जाणार आहे. परिणामी राज्यातील जनतेपर्यंत थेट बागेतून स्वस्त दरात, सहजतेने रत्नागिरी हापूस उपलब्ध ...

पारिजात कांबळे

कथा महिलांना सोबत घेवून मिळविलेल्या यशाची

सौ. पारिजात कांबळे : प्रवास स्वयंपाकघरातून हॉटेल व्यावसायिकतेकडे तिने स्वत:चा संसार चालविण्यासाठी हॉटेल व्यवसायात उडी घेतली. स्वत:चा संसाराला उभारी देतानाच 15 जणींना तिने रोजगारही दिला. राजकीय पक्षाचे काम करतानाही आधार ...

तांत्रिक कारणांमुळे खडी उखडली

तांत्रिक कारणांमुळे खडी उखडली

सार्वजनिक बांधकामने केली पहाणी;  रस्त्याचे काम पुन्हा करणार गुहागर, ता. 6 : वेळणेश्र्वरमधील तीव्र चढातील रस्त्या उखडल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पहाणी केली. उखडेली खडी ठेकेदाराला ...

वेळणेश्र्वरमधील रस्ता दोन दिवसातच उखडला

वेळणेश्र्वरमधील रस्ता दोन दिवसातच उखडला

एस.टी. वहातूक बंद; जलवाहिनी फुटल्याने रस्ता नादुरुस्त गुहागर, ता. 6 :  वेळणेश्र्वर साखरीआगर या रस्त्यावर झालेले खडीकरणातील एक भाग अवघ्या एका दिवसातच पूर्णपणे उखडला आहे.  जलवाहिनी (Water Distribution Line) फुटून ...

राममंदिरासाठी जैतापकरांकडून 51 हजारांचे समर्पण

राममंदिरासाठी जैतापकरांकडून 51 हजारांचे समर्पण

संतोष जैतापकर : राममंदिराच्या निर्मितीत माझाही खारीचा वाटा गुहागर, ता. 06 : अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे राममंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे संयोजक ...

एस.टी., शाळा आणि विद्यार्थ्यांची वेळ जुळेना

एस.टी., शाळा आणि विद्यार्थ्यांची वेळ जुळेना

त्रांगड्यात अडकले ग्रामीण मुलांचे शिक्षण, विद्यार्थी व शाळेचे नाते धोक्यात शिक्षण (Education) विभागाने कोरोना संक्रमणाची काळजी घेत शाळा (School) सुरु केल्या. शाळांनी वेळेचे नियोजन केले. परंतु या वेळा आणि एस.टी. ...

प्रदुषण मंडळाची नोटीस पर्यटन धोरणात अडसर

प्रदुषण मंडळाची नोटीस पर्यटन धोरणात अडसर

कृषी भुषण पुरस्कार प्राप्त साळवी यांनी मागितली शासनाकडे दाद गुहागर, ता. 4 : प्रदुषण मंडळाने हवा व पाणी प्रदुषणाबाबत नोटीस देवून शासनाच्याच कृषी पर्यटन (Agro Tourism) व पर्यटन (Tourism) धोरणात ...

Page 307 of 309 1 306 307 308 309