Tag: Latest Marathi News

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

गुहागर,  ता. 2 : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील 30 गरीब व गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेटे  सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात 20 कुटुंबांना शिधा देण्यात ...

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

राज्य उत्पादनच्या कारवाईत 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे 82 हजार रुपयांचा मुद्देमाल व शृंगारतळी ...

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

मंत्री सामंत व खासदार राऊत यांनी केली रुग्णालयाची पहाणी गुहागर, ता. 31 : निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर काळात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवू शकतो. त्यासाठी रुग्णालयाची पहाणी ...

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

गुहागर वरचापाटमधील युवकांचा उपक्रम गुहागर, ता. 30 : वरचापाटमधील काही घरांमधुन वापरात नसलेली जळावू लाकडे संकलीत करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचे काम 12 युवकांनी केले. त्यामुळे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुहागर ...

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

आत्माराम महाराजांचे निधनाने संप्रदाय झाला पोरका नामसाधनेचे महात्म्य सामान्य जनतेला पटवून देऊन भक्तिमार्गाने समाजातील समस्यांचे निराकरण करणारे आत्माराम महाराज सोलकर (बाबा) शुक्रवारी (ता. 28 मे 2021) वैकुंठवासी झाले. त्याच्या निधनाने ...

विजया खातू यांचे निधन

विजया खातू यांचे निधन

गुहागर, ता. 29 : कोकणातील सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम खातू यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 28 ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जमीनीच्या वादातून कोंडकारुळमध्ये मारहाण

गुहागर पोलीसांनी केली 9 जणांना अटक गुहागर, ता. 28 : तालुक्यातील कोंडकारुळ येथे जमीनीच्या वादातून 10 जणांनी एका कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून ...

सर्वाधिक कर भरणारा प्रकल्प पाण्यापासून वंचित

सर्वाधिक कर भरणारा प्रकल्प पाण्यापासून वंचित

गुहागर, ता. 27 : आजपर्यंत 28 लाख 63 हजार रुपये कररुपाने देणाऱ्या प्रकल्पालाच पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे.  40 दिवसांपूर्वी तोडलेल्या 45 घरांच्या गृहप्रकल्पाचा पाणी पुरवठा अजुनही गुहागर नगरपंचायतीने ...

सुरेश सावंत आता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष

सुरेश सावंत आता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन  11 वर्षांनंतर पुन्हा एकदा गुहागरचे माजी उपसभापती सुरेश सावंत यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ ...

खासदार तटकरेंमुळे एमसीझेडएमएला कळले वास्तव

खासदार तटकरेंमुळे एमसीझेडएमएला कळले वास्तव

हरित लवादाच्या निकालात अहवाल ठरला महत्त्वपूर्ण गुहागर, ता. 24 : खासदार सुनील तटकरे यांनी एमसीझेडएमए पर्यंत रत्नागिरी आणि रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या थेट पोचविल्या. रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थिती बदलण्यासाठी ...

कोरोना संकटातील तालुकावासीयांचा आधार संपला

कोरोना संकटातील तालुकावासीयांचा आधार संपला

शृंगारतळीतील कोविड रुग्णालय बंद, पुढे काय....... नेहमी ज्यांच्याकडे जातो अशा डॉक्टरांनी सुरु केलेले कोविड रुग्णालय असल्याने गुहागर तालुकावासीयांना एक मोठा आधार होता. मात्र तेच रुग्णालय बंद पडल्याने संचालन करणाऱ्या डॉक्टरांबरोबरच ...

नगरपंचायतीने तोडले 45 घरांचे पाणी

नगरपंचायतीने तोडले 45 घरांचे पाणी

मँगो व्हिलेज : पाणी चोरीचा आरोप चुकीचा गुहागर, ता. 23 : ऐन उन्हाळ्यात, कोरोनाच्या संकटात गुहागर नगरपंचायतीने मँगो व्हिलेज गृह संकुलातील 45 घरांचे पाणी तोडले आहे. हे गृह संकुल पाणी ...

Guhagar Beach

पर्यटन व्यवसायाच्या विकासाचे आकाश मोकळे

हरित लवादाचा निर्णय गुहागरवासीयांना दिलासा देणारा गुहागर, ता. 23 : बळवंत परचुरे विरुध्द उपविभागीय अधिकारी, चिपळूण हा खटला निकाली काढताना राष्ट्रीय हरित लवादाने केलेल्या मार्गदर्शनामुळे गुहागरवासीयांना दिलासा मिळणार आहे. गेले ...

सीआरझेड अंमलबाजवणी डीसीझेडएमसीने करावी

सीआरझेड अंमलबाजवणी डीसीझेडएमसीने करावी

हरित लवादाचे दिशादर्शन, गुहागरमधील बांधकामांबाबत सुरु होता खटला गुहागर, ता. 22 : सीआरझेड कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई करावी याचे निर्णय महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन समितीसोबत (एमसीझेडएमए ) चर्चा ...

संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु

संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : कोणीही वंचित राहणार नाही रत्नागिरी दि. 21 :  तोक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात ...

गुहागरात DRDO चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

गुहागरात DRDO चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

डॉ. दाभोळे : ग्रामीण रुग्णालयात बांधकामाला सुरवात गुहागर, ता. 21 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे देशातील 500 ठिकाणी वैद्यकिय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात ...

तांत्रिक गोष्टीमुळे व्हेंटिलेटर क्रियान्वित नाही

तांत्रिक गोष्टीमुळे व्हेंटिलेटर क्रियान्वित नाही

डॉ. दाभोळे; युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती विचारणा गुहागर, ता. 20 :  युवासेनाचे कार्यकर्त्यांनी व्हेंटिलेटर मशिन क्रियान्वित करणे, परिचारिका विभाग कोरोना कक्षाजवळ स्थापन करावा या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वैदयकिय अधिक्षक डॉ. ...

धोपावे ग्रामविकास मंडळाने घेतली गावकऱ्यांची काळजी

धोपावे ग्रामविकास मंडळाने घेतली गावकऱ्यांची काळजी

धोपावे ग्रामविकास मंडळाने घेतली गावकऱ्यांची काळजी गुहागर, ता. 20 : नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त मातृभुमीसोडून मुंबईच्या कर्मभुमीत रहाणाऱ्या ग्रामस्थांना गावाची कायमच ओढ असते. गणपती, शिमग्यासह अनेक सणांना त्यांचे पाय गावाकडे वळतात. ...

आरेकर प्रतिष्ठान धोपाव्याला पुरवणार ३ टँकर

आरेकर प्रतिष्ठान धोपाव्याला पुरवणार ३ टँकर

लोकनेते सदानंद आरेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम गुहागर, ता. 20 : विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताची कामे करणाऱ्या लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानने यावर्षी ३ दिवस धोपावे गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निश्चित ...

15 जुनपर्यंत नव्या पुलावरुन वहातूक सुरु करणार

15 जुनपर्यंत नव्या पुलावरुन वहातूक सुरु करणार

ठेकेदार माने; आमदार जाधवांनी घेतला महामार्ग कामाचा आढावा गुहागर, ता. 19 : कोणत्याही परिस्थितीत 15 जुनपर्यंत मोडकाआगर धरणावरील नवा पुल वहातूकीस सुरु करणार असा शब्द मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने ...

Page 306 of 315 1 305 306 307 315