महाड कोर्टात राणेंचा जामीन मंजूर
गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. ...
गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. ...
नारायण राणे, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपद चिपळूण, ता. 24 : माझ्या अध्यक्षतेखालील असलेल्या तत्कालीन समितीने समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र काही कारणाने ते टिकले नाही. आरक्षण मिळण्यासाठी समाजाने ...
कोरोना काळातही हर्णै शाळा नं. १ ची कामगिरी विशेष बातमीदार : राधेश लिंगायत, हर्णै जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी 0 पटसंख्या असलेल्या ...
गुहागर, ता. 22 : वेळणेश्र्वरमध्ये ग्रामविकास प्रकल्प उभ्या करणाऱ्या साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे 51 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा ...
कोतळूक मधील घटना, अडीच लाखांचे नुकसान गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक बौद्धवाडी येथील एक दुकान जेसीबी लावून पाडण्यात आले. यामध्ये दुकान आणि त्यामधील किराणा मालाचे 2 लाख 50 हजार ...
राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे आयोजन; निकाल जाहीर रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले. ...
कोकणातील प्रत्येक गावाच मुंबईत एक मंडळ असतं. नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईच्या विशाल नगरीत पैपैशासाठी धावणाऱ्या मंडळींनी कधी काळी एकत्र येवून या मंडळांची स्थापना केली. अडीअडचणीच्या काळात आपली विचारपूस करणार कोणीतरी ...
श्रद्धा घाडे : नवजात बालक प्रकरणी तातडीने तपास व्हावा गुहागर, ता. 20 : नवजात बालकाला सोडून देण्याची वेळ अभागी महिलेवर आणणाऱ्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. नवजात बालकाला बेवारस सोडून देण्याची ...
तपासात प्रगती नाही, पोलीसांचे माहिती देण्याचे आवाहन गुहागर, ता. 18 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटीजवळ 14 ऑगस्टला सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला आहे. 16 ऑगस्टला प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा ...
गुहागर, ता. 17 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि गुहागर न्यूज यांच्या संयोजनातून घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी हा एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. तरी सामाजिक ...
गुहागर तालुकावासीयांकडून प्रवृत्तीचा निषेध गुहागर, ता. 16 : नवजात अर्भकाला खाजणात टाकून देण्याच्या घटनेचा गुहागर तालुकावासीयांनी निषेध व्यक्त केला आहे. एका मातेला हे कृत्य करायला लावणारी प्रवृत्ती चुकीची आहे. अनैतिकेची ...
अहवालातून झाले स्पष्ट, वेळणेश्र्वरमधील प्रकरणावर पडदा पडला गुहागर, ता. 15 : वेळणेश्र्वर गुढेकरवाडीत उतरविण्यात आलेला अज्ञात रासायनिक पदार्थ म्हणजे वाळूमधील टाकावू सिलीका पावडर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सिलीका वेस्टमुळे ...
परिचारीकांचा अनुभव ; बालिका जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात गुहागर, ता. 15 : नवजात बाळाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी नेताना परिचारिकांच्या मनात भावनांचा हलकल्लोळ सुरु होता. मातृत्वाच्या स्पर्शासाठी आसुलेल्या बाळाच्या रडण्याने मन तीळ ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयालगतच्या खाजणात एक नवजात अर्भक सापडले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून 14 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी त्याचा जन्म ...
हातीस : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम रत्नागिरी, ता. 14 : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. १३ ...
ग्रामस्थ संतप्त, शासकीय अधिकाऱ्यांनी केली पहाणी गुहागर, ता. 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वेळणेश्र्वर मधील नदीचे पाणी दूषित झाले. शोध घेतला असता गुढेकर वाडी परिसरातील डोंगरात तळोजा एमआयडीसीतून आणलेल्या रासायनिक ...
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम Voter List Special Revision Program जाहीर केला आहे. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे ...
रत्नागिरी- राष्ट्रीय प्रोॲक्टिव्ह अबॅकस ऑनलाइन स्पर्धेत येथील एज्युकेयर फाउंडेशनच्या एज्युकेअर प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत भारतासोबत ८ देशातून विद्यार्थी व भारतातील एकूण १६ राज्यातील ४ हजारापेक्षा ...
चिपळूण : पूरग्रस्त भागातील २००० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप (Educational Material) आणि १०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याची अनौपचारीक सुरवात अभाविप (ABVP) ज्ञानसेतू अभियानाअंतर्गत ...
रत्नागिरी : दिवस रात्र संततधार, शंभर वर्षांची परंपरा रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वराच्या मंदिरामध्ये संततधार रुद्रानुष्ठान शंभरहून अधिक वर्षे सुरू आहे. तृणबिंदूकेश्वराची स्थापना करणाऱ्या मुळे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.