Tag: Latest Marathi News

Navy Ships in Visakhapatnam

विशाखापट्टणम मध्ये नौदलाची जहाजे

प्रेसिडेंट फ्लीट रिव्यू 2022; महिला अधिकार्यांचा समावेश  नवी दिल्‍ली, ता.18 : प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्ह्यू 2022 (PFR 2022) च्या नोदल संचलन उपक्रमांचा एक भाग म्हणून, महासागरात जाणाऱ्या भारतीय नौदलाची  सहा जहाजे  (INSVs) ...

Environmental National Conference Done

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर

गुहागर; ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare - Dhere - Bhosle College) दि. ९ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी रोजी रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन RBC, WBC, आणि platelets व इतर ...

Shivjayanti in Guhagar

शृंगारतळीत शिवपादुकांचे आगमन

गुहागरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिमाखात प्रारंभ गुहागर, ता. 18 : स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गोपाळगडावर शनिवारी (ता. 19) शिवजयंतीचा सोहळा (Shivjayanti in Guhagar) होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आज शिवपादुकांच्या आगमनाने झाला. ...

Accident in Patpanhale

लोखंडी फलकावर आपटून 2 दुचाकीस्वार जखमी

पाटपन्हाळेत व्हॅनची धडक टाळताना घडला अपघात गुहागर, ता. 18 : Accident in Patpanhale तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी ...

Kabaddi Tournament in Guhagar

कबड्डी स्पर्धेत श्रीराम दत्तसेवा संघ विजेता

फ्रेंड सर्कल आयोजन ; पिंपळादेवी वरचापाट, उपविजेता गुहागर; ता.18 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने ...

Success in Shivshambhu test

राशिनकर पिता-पुत्रांचे सुयश

स्वराजराजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर राशिनकर सर तृतीय गुहागर, ता. 18  : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा घेण्यात आली होती. रायगड विश्वविद्यालय, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी ...

दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव आला अंगाशी

तळवलीतील घटना, महिलेच्या हुशारीमुळे संकट टळले गुहागर,ता. 17 : पॉलिश करण्यासाठी सोन्याचे दागिने पॉलिश  मागणाऱ्या दोघांना तळवतील ग्रामस्थांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले. मात्र सदर घटनेबाबत कोणीही फिर्याद दाखल केली ...

Complaint of a young woman against a young man

शृंगारतळीतील तरुणाविरोधात युवतीची तक्रार

तरुणीने केले छळवणूकीसह अब्रुनुकसानीच्या धमकीचे आरोप गुहागर, ता. 17 : मिरा भाईंदर वसई विरार जिल्ह्यातील तुळींज पोलीसठाण्यात एका युवतीने शृंगारतळीतील तरुणाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये हा तरुण छळवणूक करतो. ...

Revised Orders Regarding Restaurants

उपहारगृहांबाबत सुधारित आदेश

जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील ; रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के  क्षमतेने सुरू राहणार रत्नागिरी, दि. 17  :  रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के  क्षमतेनेच ...

Prathamesh Jadhav Elected as GS

कोकण कृषी विद्यापीठच्या GS पदी प्रथमेश जाधव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीच्या अभाविपच्या कार्यकर्त्याची नियुक्ती गुहागर, ता.17 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दापोली.  या परिषदेचा कार्यकर्ता प्रथमेश जाधव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या (KKV) GS ...

Inauguration of health center in Talvali

तळवली आरोग्य केंद्राचे उद्घाटन

आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार गुहागर, ता. 17 :  तालुक्यातील तळवली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन इमारत बांधण्यात आली आहे.- या आरोग्यवर्धिनी इमारतीचे उद्घाटन रविवार दि. 20/02/2022 रोजी दुपारी ...

Indian Chronology Online Course

भारतीय कालगणना हे प्रत्यक्षशास्त्र

प्रा. राधाकांत ठाकुर ; कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम रत्नागिरी, ता.16 : भारतीय कालगणनेचा इतिहास खुप वर्षांचा आहे. ज्योतिषशास्त्राधारे ग्रहगणित करून अनंत असलेल्या काळाची गणना सुद्धा भूतलावरील ...

Health camp in Patpanhale

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत आरोग्य शिबीर

चिपळूणातील अपरान्त, नँबचे डाँ. करणार तपासणी गुहागर, ता.16  : तालुक्यात पाटपन्हाळे हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने छ. शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून. १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत दि. ...

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

सॅटेलाइट टॅगिंग करुन वनश्रीला सोडले समुद्रात

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या अभ्यासासाठी उपक्रम गुहागर, ता. 16 : अंडी घातल्यानंतर मादी कासव कुठे जाते. विणीच्या एकाच हंगामात एकापेक्षा जास्त वेळा ते कासव पुन्हा त्याच समुद्रावर अंडी घालण्यास येते का, ...

Ratnasindhu Award to Pipilika Muktidham

पिपिलिका मुक्तिधाम कादंबरीस रत्नसिंधु पुरस्कार

साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांना सातवा पुरस्कार गुहागर, ता.15 : प्रसिद्ध साहित्यिक खरे - ढेरे - भोसले महाविद्यालयाचे (Khare - Dhere - Bhosle College) मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे. ...

Kalikamata Dhopave team winner

तालुकास्तरीय स्पर्धेत कालिकामाता, धोपावे संघ विजेता

गुहागर खालचापाट फ्रेंड सर्कल आयोजन, उपविजेता संघ  गुरुकृपा पालशेत गुहागर, ता.15 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे स्पर्धा आयोजित केली होती.  तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुकृपा पालशेत संघावर ...

Turmeric Cultivation Training in Abaloli

आबलोलीत हळद लागवड प्रशिक्षण

सचिन कारेकर यांनी उत्पादीत केला 3.5 किलो हळदीचा गड्डा  गुहागर, ता.15 : आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात (Garwa Agri-Tourism Center) दि. 27 फेब्रृवारी 2022 रोजी एक दिवसाचे  प्रात्यक्षिकासह हळद ...

Protective Wall work in Janglewadi

जांगळेवाडीत सरंक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

नगरसेविका स्नेहल रेवाळे यांचे प्रयत्न ; भूमिपूजन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या हस्ते गुहागर, ता.15 : नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. 15 मधील नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे 9 लाख 16 ...

Guhagar Teli Samaj announces new executive committee

गुहागर तेली समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी प्रकाश झगडे तर सचिवपदी प्रविण रहाटे बिनविरोध गुहागर, ता.15 : तालुका तेली समाज (Teli Samaj) सेवा संघाची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही सभा पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज ...

वाचनसंस्कृतीच्या जनजागृतीसाठी सायकल फेरी

वाचनसंस्कृतीच्या जनजागृतीसाठी सायकल फेरी

दापोली सायकलिंग क्लबचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त उपक्रम गुहागर, ता.15 : पुस्तकांची सोबत हा सर्वोत्तम आनंद असतो. म्हणून १४ फेब्रुवारी हा जागतिक पुस्तक आदानप्रदान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आपण वाचलेल्या ...

Page 297 of 322 1 296 297 298 322