पाटपन्हाळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनसाठी प्रशिक्षण
ई-पिक पाहणी, आधारकार्ड व मतदान कार्ड जोडणीबाबत मोबाईल ॲप प्रशिक्षण गुहागर, ता. 01 : सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ आहे. महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतो. विविध संस्थांमध्ये प्रवेश घेणे, नावनोंदणी ...



















