Tag: Latest Marathi News

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

भारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा गुहागर :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा ...

लाटांसोबत झुंजत, जेलीफिशच्या वेदना सहन करत तो जिंकला

लाटांसोबत झुंजत, जेलीफिशच्या वेदना सहन करत तो जिंकला

अश्विन कुमार ; 4 तास 55 मिनिटांत 20 कि.मी.चे अंतर केले पार गुहागर, ता. 28 : डोंबिवलीतील अश्र्वीन सारवाना कुमारने ४ तास ५५ मिनिटात अंजनवेल ते असगोली हे २० कि.मी.चे ...

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

अवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल ...

रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

गुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने गुहागर, ता. 22 :  रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने ...

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

कोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे  पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो.  याची अधिक माहिती देणारा 'संकासूर : कोकणातील एक ...

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्स;  कामगार आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली गुहागर, ता. 20 : कंत्राट संपून अडिच वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्सने रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे ...

आरेगावातील धाडीचे गुढ उकलले

आरेगावातील धाडीचे गुढ उकलले

सीमाशुल्क विभागाने पकडला ३ लाखाचा गांजा गुहागर, ता. 19 : आरेगांव मध्ये थरारक धाडीपासून सुरु झालेले अखेर जावली सातारा येथे जावून थांबले. सीमाशुल्क विभागाच्या टिमने सातारा जिल्ह्यात धाड टाकून सुमारे ...

कोकण नमन लोककला मंचाची स्थापना

नमन कलावंतांना राजाश्रय व लोकाश्रय मिळावा

सुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना ...

घरोघरी पालखी न नेण्याची अट करावी शिथिल

घरोघरी पालखी न नेण्याची अट करावी शिथिल

ग्रामदेवस्थानांची मागणी, प्रांतांकडून परवानगी आणण्यात वेळ व पैसा खर्च गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवातील पालखीचे वेळी ग्रामस्थ वर्ष राखणेपोटी एक निश्चित रक्कम ग्राममंदिराला देतात. त्यातून गुरुवांचे मानधन, वर्षभरातील अन्य सण ...

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

परगावी रहाणाऱ्या ग्रामस्थांनी शिधापत्रिका शोध मोहिमेत सहभागी व्हावे गुहागर, ता. 17 : शिधा पत्रिका शोधमोहिमेचे कालावधी 12 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच शिधा पत्रिकाधारकांचे उत्पन्नाचे दाखले घेण्यात यावेत सरसकट ...

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

आरजीपीपीएल : व्यवस्थापनाबरोबरच्या चर्चेतून निघाला तोडगा गुहागर, ता. 16 : सुरक्षेच्या कारण पुढे करुन सोमवारपासून (ता. 15) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य करण्यात आले. मात्र या सुविधेचा ...

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून ...

शनिवारी रात्री घडले थरार नाट्य

गोपनियता इतकी की रविवार सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाही होते अंधारात गुहागर, ता. 14 : शहरानजिकच्या एका गावात शनिवारी (ता. 13) रात्री धाड पडली. सदर घरात संशयास्पद काहीच मिळाले नाही. म्हणून त्या ...

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

पालकमंत्री परब; पोमेंडीमध्ये भक्तनिवास, व्यायामशाळा, ग्रंथालय व रस्त्याचे भूमिपूजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही. तो याच जिल्ह्यात खर्ची पडेल. असे आश्र्वासन राज्याचे परिवहन मंत्री ...

खालचापाट येथे रंगणार ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

मारुती छाया क्रिकेट संघातर्फे नगरसेवक चषकाचे आयोजन गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दि. १४ व १५ मार्च २०२१ रोजी खालचापाट भाटी येथे गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता आणि आरोग्य ...

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

गुहागर : "सडक सुरक्षा जीवन सुरक्षा" या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रत्यक्ष वाहनचालकांचे लोकांचे प्रबोधन केले. बालभारती पब्लिक स्कूल मध्ये आरजीपीपीएलचे व्यवस्थापकीय ...

कोरोना पार्श्वभुमीवर शिधापत्रिका तपासणीचे निकष बदला

कोरोना पार्श्वभुमीवर शिधापत्रिका तपासणीचे निकष बदला

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे : मोहिम योग्य मुदतवाढ द्यावी गुहागर : शासनाकडुन तहसील कार्यालयामार्फत चालु करण्यात आलेली शिधापत्रिका तपासणी मोहीम अतिशय योग्य आहे. यामुळे रेशनकार्डधारकांची सत्यता समोर येणार असून धान्य ...

पेट्रोलपंपासाठी गुहागरचा प्राधान्याने विचार करु

पेट्रोलपंपासाठी गुहागरचा प्राधान्याने विचार करु

पालकमंत्री अनिल परब, अडचणी दूर झाल्यावर बीचशॅक्स योजना होणार कार्यान्वित गुहागर, ता. 12 : एस.टीने स्वत:चे पेट्रोलपंप लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी या संदर्भात तेल कंपन्यांबरोबर आम्ही ...

शिमगोत्सवासंदर्भात  मार्गदर्शक सुचना जाहीर

शिमगोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे परिपत्रक प्रसिध्द जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) 10 मार्च ला जाहीर केलेले आदेश खालीलप्रमाणे आहेत. सर्व मंदिर विश्र्वस्त व पालखीधारक यांनी कोरोनाची टेस्ट (Corona Test) करुन घ्यावी.पालखीला रुपये लावणे, ...

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

चार देशांतील लघु कादंबऱ्यामधील जैविक रुपकांवर केले संशोधन गुहागर : प्राध्यापक रामेश्वर सुरेशराव सोळंके यांना विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली आहे. ते गुहागरमधील खरे ढेरे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत.  ...

Page 250 of 253 1 249 250 251 253