रत्नागिरीत महामेळाव्यानिमित्त वाहतूक नियमन यंत्रणा सज्ज
रत्नागिरी, ता. 10 : शहरातील रा.भा.शिर्के प्रशाला, माळनाका येथे दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासनाद्वारे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या ...



















