गुहागरात मनसे अधिक बळकट करणार; सुनील हळदणकर
गुहागर, ता. 07 : हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर गुहागर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येत्या काळात गुहागर तालुक्यात मनसे अधिक बळकट करणार असून संघटना वाढीसाठी ...
गुहागर, ता. 07 : हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर गुहागर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येत्या काळात गुहागर तालुक्यात मनसे अधिक बळकट करणार असून संघटना वाढीसाठी ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या कार्यालयासमोर दि. १७ जुलै २०२३ च्या आमरण उपोषण बाबत गटशिक्षणाधिकारी सौ. लिना भागवत यांनी ५जुलै २०२३ रोजी प्रत्यक्ष उपस्थित ...
बचत प्रमाणपत्र योजनेस प्रारंभ रत्नागिरी, ता. 07 : केंद्र सरकार पुरस्कृत “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023” या योजनेस बँक ऑफ इंडियाच्या (लिड बँक) सर्व शाखांमध्ये दि. 3 जुलैपासून मुंबई येथे ...
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. Youth drowned in Sakhariaagar पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ज्योत ...
गुहागर, ता. 06 : राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्येच निर्माण झालेल्या फुटीचे सावट गुहागर तालुक्यावर पडलेले दिसून येत नाही आमची श्रद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच आहे अशा पद्धतीने येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मत ...
गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची (Khare-Dhere-Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. कोमल अरुण गुरव रा. गुहागर हि महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट )उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ ...
मृत्यूचे प्रमाण शून्य, तळवली प्रा.आ. केंद्रात सर्वाधिक विंचूदंश रुग्ण गुहागर, ता. 06 : तालुक्यात चालू वर्षात सुमारे 446 जणांना विंचूदंशाची लागण झाली असून 92 जणांना सर्पदंश लागण झाली तर 323 ...
नौसेना, जिल्हा प्रशासन, सागरी सीमा मंच व नागरीकांची उपस्थिती अलिबाग, ता. 06 : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने असलेल्या आय एन एस्.नौकेचा मी प्रमुख आहे. संरक्षण दलाची वर्दी केवळ पोशाख ...
सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि वनविभाग गुहागर यांच्या सहकार्याने गुहागर, ता. 06 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील (Patpanhale College) एनएसएस विभागाच्या वतीने वन महोत्सव सप्ताह ...
सातत्यपूर्ण कामगिरी, उत्कृष्ट कमिशनसह अर्धशतक वीर आणि अर्ध करोडपती मानांकन गुहागर, ता. 05 : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांनी सन 2024 ...
गुहागर, ता. 05 : कुणबी समाजोन्नती संघ,(मुंबई) शाखा ; तालुका गुहागर अंतर्गत "गुहागर गटाची सर्वसाधारण सभा रविवार दि २ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता घेण्यात आली. ही सभा गुहागर शाखेचे माजी ...
कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 05 : नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करताना ...
कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा रत्नागिरी, ता. 05 : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर ...
भारत शिक्षण मंडळाची वैचारिक मुळे खोलवर; रमेश कीर रत्नागिरी, ता. 04 : भारत शिक्षण मंडळात अच्युतराव, शंकररावांचे संस्कार खोलवर रुजले आहे. या दोघांबद्दल मला खूप आदर आहे. वैचारिक मुळे भक्कम आहेत ...
रत्नागिरी, ता. 04 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाचा (Keshav Parashuram Abhyankar Deaf School)आज ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे ...
श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे संपन्न गुहागर, ता, 04 : दि २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन, स्कूल कमिटी ...
गुहागर, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ ...
कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा समावेश गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Velaneshwar College of Engineering) चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आठवड्यातील सोमवार ...
संतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे. त्या तिघांशी माझा दुरान्वयेही ...
आमदार जाधव आक्रमक, भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.