गुहागरातील २० गावांचा दरडग्रस्त यादीत समावेश
तहसीलदारांच्या गाव-वाड्यांना भेटी आपत्ती निवारण केंद्रातर्फे विशेष लक्ष गुहागर, ता. 30 : तालुक्यातील गावांमधील २५ वाड्यांचा दरड प्रवणग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याठिकाणी सूचवलेल्या ...
