“ललकारी” काव्यसंग्रहाचा उद्या प्रकाशन सोहळा
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा गुहागर, आणि सह्याद्री समाचार आयोजित शाहीर शाहिद आदम खेरटकर लिखित आणि "शब्दाली प्रकाशन,पुणे" प्रकाशित "ललकारी" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा ...