तेली समाज सेवा संघातर्फे लक्ष्मी पूजन सजावट स्पर्धा
तालुकास्तरीय ऑनलाईन स्पर्धेत स्नेहा रसाळ विजेती; हळदी कुंकू कार्यक्रम दरम्यान सन्मान गुहागर, ता. 31 : तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) च्या वतीने खास महिलांसाठी मार्गशीर्ष मास विशेष तालुकास्तरीय ...